- सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
- धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
- राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
- आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
- लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
- दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
- मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
- यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
- १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
- या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
- Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी
- सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी
- 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या...
- एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
- सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
- "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
- विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान
- हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
- प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
Theft, Latest Marathi News
![Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी - Marathi News | Coronavirus: Seven robberies in one night at Ghansoli Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com Coronavirus: घणसोलीत लॉकडाऊन चोरट्यांच्या पथ्यावर; एकाच रात्रीत सात ठिकाणी चोरी - Marathi News | Coronavirus: Seven robberies in one night at Ghansoli Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com]()
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून अनेक दुकाने बंद आहेत. ...
![डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | They were came in dressed as doctors and thief in Four shops | Latest pune News at Lokmat.com डॉक्टरांसारखा पोशाख करुन आले अन् चार दुकाने फोडून गेले; चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Marathi News | They were came in dressed as doctors and thief in Four shops | Latest pune News at Lokmat.com]()
डॉक्टर वापरतात तसे पर्सनल प्रोटेक्ट ईक्विपमेंट (पीपीई) किटसारखे कपडे या चोरट्यांनी परिधान केले होते... ...
![CoronaVirus : तळीरामांची सहनशिलता संपली..?; देशी दारूचे दुकान फोडून दीडशे बॉक्स पळवले - Marathi News | CoronaVirus: alcoholics patience ended? A Deshi liquor store robbed, 150 boxes looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com CoronaVirus : तळीरामांची सहनशिलता संपली..?; देशी दारूचे दुकान फोडून दीडशे बॉक्स पळवले - Marathi News | CoronaVirus: alcoholics patience ended? A Deshi liquor store robbed, 150 boxes looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
सिल्लोड तालुक्यातील मानिकनगर येथील देशी दारूचे दुकान फोडले ...
![दागिने नाही तर घरफोडीकरून चोरट्यांनी किराणा सामान पळवले - Marathi News | Thieves stole grocery items, not jewelry in Verul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com दागिने नाही तर घरफोडीकरून चोरट्यांनी किराणा सामान पळवले - Marathi News | Thieves stole grocery items, not jewelry in Verul | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com]()
लॉकडाऊनमुळे अंनेकांना हाताला काम नाही ...
![कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी - Marathi News | Thieves stack grocery stores in Corona crisis; Theft of a hand wash | Latest ahilyanagar News at Lokmat.com कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी - Marathi News | Thieves stack grocery stores in Corona crisis; Theft of a hand wash | Latest ahilyanagar News at Lokmat.com]()
कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह हॅँड वॉशही चोरून नेले. ...
![दुगाव टेलिफोन कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी - Marathi News | Theft of batteries from the Dugaon Telephone Office | Latest nashik News at Lokmat.com दुगाव टेलिफोन कार्यालयातून बॅटऱ्यांची चोरी - Marathi News | Theft of batteries from the Dugaon Telephone Office | Latest nashik News at Lokmat.com]()
चांदवड तालुक्यातील दुगाव येथील टेलिफोन उपकार्यालयाच्या भिंतीलगत ठेवलेल्या दोन बॅटऱ्यांमधील ५० हजार रुपये किमतीचे १११ सेल चोरीला गेले आहेत. ...
![परभणी : चार महिलांनी लंपास केली तीन लाखांची रोकड - Marathi News | Parbhani: Four women lumped three lakhs cash | Latest parabhani News at Lokmat.com परभणी : चार महिलांनी लंपास केली तीन लाखांची रोकड - Marathi News | Parbhani: Four women lumped three lakhs cash | Latest parabhani News at Lokmat.com]()
दुकानात कोणीही नसल्याची संधी साधून चार महिला चोरट्यांनी गल्ल्यातील ३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ मार्च रोजी घडली आहे. ...
![लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी नेले चोरून - Marathi News | HDFC Bank ATM machine stolen by theft in the Lonikand | Latest pune News at Lokmat.com लोणीकंद येथे एचडीएफसी बँकेचे एटीएम मशीन चोरट्यांनी नेले चोरून - Marathi News | HDFC Bank ATM machine stolen by theft in the Lonikand | Latest pune News at Lokmat.com]()
एटीएममध्ये होती पाच लाख नव्वद होती रक्कम. ...