लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी - Marathi News | A boy addicted to alcohol committed theft at home; mother registred complaint in police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आईलाच आपल्या मुलाविरुद्ध फिर्याद देण्याची आली वेळ ; दारुच्या व्यसनापायी घरातच केली चोरी

गेले काही वर्षे मुलाच्या या व्यसनापायी त्रासलेल्या या मातेने शेवटी पोलिसांकडे जाण्याचा निर्णय घेतला. ...

गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला - Marathi News | One and a half lakh goods were looted by breaking into the warehouse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुदाम फोडून दीड लाखांचा माल लुटला

१लाख ४३ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट - Marathi News | Vehicles Theft was started in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील वाहनांच्या वर्दळीबरोबरच वाहनचोऱ्यांना सुरुवात;गेल्या ५ महिन्यात वाहन चोरींच्या गुन्ह्यात घट

गेल्या १५ दिवसात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली.. ...

चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा - Marathi News | A thief is in the society who theft 5 lakh from house in Chandannagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चंदननगरमध्ये ५ लाखांची घरफोडी करणारा निघाला सोसायटीतीलच चोरटा

कपाटातील ५ लाख १९ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने नेले होते चोरुन; पोलिसांनी २४ तासाच्या आत केले़ जेरबंद.. ...

परभणीत मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडली - Marathi News | Five shops in Mondha market in Parbhani were blown up | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परभणीत मोंढा बाजारपेठेतील पाच दुकाने फोडली

१५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढून कृषी बाजारपेठ सुरु ठेवण्याची सवलत दिली होती. ...

लॉकडाऊनमध्ये चोरटे सक्रीय; शोरूम फोडून १३ लाखाच्या एलईडी टीव्ही पळविल्या - Marathi News | Thieves broke showrooms and stole 13 lakh LED TVs on Jalana Road | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लॉकडाऊनमध्ये चोरटे सक्रीय; शोरूम फोडून १३ लाखाच्या एलईडी टीव्ही पळविल्या

चोरट्यांनी या दालनाशेजारील बिअर बारचे तीन शटर उचकटवून चोरीचा प्रयत्न केला असून मोंढा नाका येथील देशी दारू चे दुकान फोडल्याचे उघडकीस आले आहे. ...

शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे दागिने लांबविले - Marathi News | The woman, who was in quarantine at the school, lost her jewelry | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे दागिने लांबविले

नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथे जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन असलेल्या महिलेचे ४५ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. २४ ते २५ मे दरम्यान ही घटना घडली.  ...

चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई - Marathi News | Three gajaads preparing for theft; Action on patrol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरीच्या तयारीत असलेले तिघे गजाआड; गस्त घालताना कारवाई

कोपरगाव शहरालगत असलेल्या कोपरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी सोमवारी (दि.१८ मे) रात्री गजाआड केले आहे. ...