संगमनेर तालुक्यातील पठार भागातील माळवदवाडी (आंबी खालसा) येथील एका शेतक-याच्या डाळिंब बागेतून चोरट्यांनी शुक्रवारी (२६ जून) रात्री सुमारे दीड लाख रूपयांचे डाळिंब चोरून नेले. ...
गुदामात ठेवलेल्या अग्निशस्त्रांपैकी २४ एअर पिस्तुल, एअर शुटींग रायफल्स, स्टेनगन, छऱ्याचे चार ते पाच खोके आदि असा एकूण सव्वा ते दीड लाख रूपयांचा माल लंपास ...
ठाण्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच आता सोनसाखळी चोरटयांनीही डोके वर काढले आहे. अवघ्या २४ तासांमध्येच एका महिलेसह दोघांच्या सोनसाखळया जबरीने हिसकावल्याच्या घटना शहरातील वेगवेगळया भागांमध्ये घडल्या. नाकाबंदीमधील पोलिसांची संख्या कमी झाल्यामुळे आता या घ ...
घराला लागलेले कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रघुजीनगर क्वॉर्टर नंबर २/१३५ येथे घरफोडी करून २ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. शुक्रवारी दुपारी १ ते १.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. ...
एक्सीस बँकेच्या अॅटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) संचाची १७ लाख ९६ हजार २०० रुपयांच्या रोकडसह चोरी करणाऱ्या आठ जणांच्या टोळीपैकी आणखी एकाला उल्हासनगरमधून तर दुस-याला उत्तरप्रदेशातून ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे. या टोळीक ...