ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) बसमध्ये मोबाइलची चोरी करणाऱ्या उमरअली शहा (४६, रा. कुर्ला, मुंबई) याला महिलेच्या प्रसंगावधानामुळे नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. बसमध्ये चालक आणि वाहक यांनी बसचे दरवाजे बंद करुन महिलेला मदत केल्यामुळे तिचा मोबाइलही परत म ...
एटीएममध्ये तांत्रिक बिघाड करून आतमधून रक्कम उडविणाऱ्या हरियाणातील एका टोळीचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला. आसिफ खान जुम्मा खान (वय २१) आणि शहादत खान मोहम्मद या दोघांना पोलिसांनी अटक केली ...
रेल्वे इंजिनाला वीजपुरवठा करणाऱ्या ओएचई केबलची चोरी झाली. रेल्वे सुरक्षा दलाने हे केबल चोरी करून नेणाऱ्या आरोपींना अटक केली असून ही केबल खरेदी करणाऱ्या व्यावसायिकालाही ताब्यात घेतले आहे. ...
सिडको एन १ परिसरातील सेंट झेविअर शाळेजवळील बंद बंगला फोडून चोरट्यांनी ४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २९ हजार रूपये असा जवळपास सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. ...
खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली. ...