कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली सात महिने बंद असलेली मंदिरे उघडण्यास परवानगी मिळाल्यानंतर दोनच दिवसात घोडेगाव येथे चाेरीचा प्रकार घडला. येथील ग्रामदैवत घोडेश्वरी मंदिराच्या मखराची सतरा किलो चांदी बुधवारी रात्री चोरांनी लंपास केली. ...
Pune Crime News : चोरी केलेले 11 तोळे सोन्याचे दागिने, दोन मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे 4 लाख 60 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. ...