लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

समृध्दी महामार्गाच्या वाहनांचे डिझेल चोरणारी टोळी गजाआड - Marathi News | A gang of diesel thieves of vehicles of Samrudhi Highway has gone missing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समृध्दी महामार्गाच्या वाहनांचे डिझेल चोरणारी टोळी गजाआड

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात सुरु असलेल्या समृद्धी महामार्गाच्या वाहनांमधून डिझेलची चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पीकअप टेम्पोसह २ लाख ३६ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ...

चोरट्यांचा वृध्द पती-पत्नीवर चाकूने हल्ला; रोख रकमेसह मंगळसूत्र ओरबाडले - Marathi News | Thieves stab elderly couple; Mangalsutra Orbadale with cash | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चोरट्यांचा वृध्द पती-पत्नीवर चाकूने हल्ला; रोख रकमेसह मंगळसूत्र ओरबाडले

शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी रविवारी (दि.१४) पहाटे अडीचच्या सुमारास  चार ठिकाणी घरफोडी करून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोन्याचे दागिने व शेळ्या लंपास केल्या. दरम्यान, येथील एका वृध्द पती-पत्नीवर चोरट्यांनी चाकूने हल्ला करून काठी, लाथा-बुक् ...

दागिने पॉलीश करुन देण्याच्या बहाण्याने दागिण्यांवर डल्ला - Marathi News | Under the pretext of polishing jewelry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दागिने पॉलीश करुन देण्याच्या बहाण्याने दागिण्यांवर डल्ला

पोत धुण्यासाठी पाणी लागेल' असे सांगून त्या भामट्यांनी पाण्याची मागणी केली. गीते या पाणी आणण्यासाठी घरात गेल्या असता चोरट्यांनी सोन्याच्या दोन पोती घेऊन धूम ठोकली ...

युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले  - Marathi News | Thieves broke into a house 150 meters from Yusufwadgaon police station | Latest beed News at Lokmat.com

बीड :युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले 

यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले. ...

माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पहाटे मनूर रोड भागातील चार घरे फोडली - Marathi News | A swarm of thieves in Majalgaon; Four houses in Manoor Road area were blown up in the morning | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात चोरट्यांचा धुमाकूळ; पहाटे मनूर रोड भागातील चार घरे फोडली

Crime News beed शहरातील मनूर रोड भागात आयशा नगर, फातिमानगर व इंदिरानगर या वस्त्या एकमेकाला लागून आहेत. ...

दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल - Marathi News | 402 mobile lamps in two years | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

गर्दीच्या ठिकाणांवर पाळत ...

शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम  - Marathi News | Aurangabad City police marathon Nakabandi ; Checkpoints in the whole city due to increasing theft incidents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहर पोलिसांची मॅरेथॉन नाकाबंदी; वाढत्या चोरींच्या घटनांमुळे चोकाचौकात तपासणी मोहीम 

Aurangabad City police marathon Nakabandi गतवर्षीपासून सुरू असलेले वाहन चोरी आणि मंगळसूत्र चोरीच्या घटनांचे सत्र नवीन वर्षातही थांबायला तयार नाहीत. ...

मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाऱ्या दुकलीस अटक - Marathi News | Dio arrested for stealing cash from temple donation box | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाऱ्या दुकलीस अटक

पिंपरीगाव येथील केदारेश्वर मंदिराच्या दानपेटीतील रोकड चोरणाºया शरिफ शेख (२५) आणि मोहमंद मुल्ला (२८) या दोघांना डायघर पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त नीता पाडवी यांनी सोमवारी दिली. यातील शरीफ याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोल ...