लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

विश्वासघात ! दागिने घडविण्यासाठी दिलेले ६० तोळ्यांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार - Marathi News | Betrayal! Bengali artisans take 60 ounces of gold given for making jewelery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विश्वासघात ! दागिने घडविण्यासाठी दिलेले ६० तोळ्यांचे सोने घेऊन बंगाली कारागीर पसार

चौकशी केली, तर तो काही दिवसांपासून गावी गेल्याची माहिती मिळाली. ...

कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ - Marathi News | Theft at Jay vilas Palace of Jyotiraditya Scindia in Gwalior; Police search operation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ

Theft in Jay Vilas Palace: अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलिसही धास्तावले आहेत. एकामागोमाग एक असे मोठमोठे पोलीस अधिकारी पॅलेसमध्ये पोहोचले आहेत. ...

चोरटे झाडावरून बँकेच्या इमारतीवर, शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले - Marathi News | The thief entered the bank building from a tree, broke the shutter but returned empty handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चोरटे झाडावरून बँकेच्या इमारतीवर, शटर तोडून प्रवेशही केला मात्र रिकाम्या हाताने परतले

चोरट्यांना बुलढाणा बँकेचे लॉकर उघडता आले नाही यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ...

पिस्तुलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले - Marathi News | Fearing a pistol, he removed the gold ornaments from the woman's body | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिस्तुलचा धाक दाखवून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढले

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी व त्यांचे बंधु आनंत सुर्यवंशी यांचे विरुद्ध पिस्तुल लावून धमकाविल्याप्रकरणी वरणगांव पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

पिंपरीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या तरीही थांबेना वाहन चोरीचे सत्र; महागड्या वाहनांवर डोळा - Marathi News | Vehicle theft sessions do not stop even when thieves are caught in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या तरीही थांबेना वाहन चोरीचे सत्र; महागड्या वाहनांवर डोळा

शहरातून चारचाकीसह तीन दुचाकींची चोरी; वाहनधारक धास्तावले : ...

पिंपरी शहरात वाहन चोरटे सुसाट; चारचाकीसह पळविल्या दोन दुचाकी - Marathi News | four wheeler and 2 two-wheelers's theft in pimpri city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात वाहन चोरटे सुसाट; चारचाकीसह पळविल्या दोन दुचाकी

घरासमोरून होतेय वाहनांची चोरी ...

अंगावर खाज येण्याची पावडर टाकली अन् चोरटयांनी २ लाख ४१ हजारांची रोकड पळविली  - Marathi News | Thieves stolen Rs 2 lakh 41 thousand in cash at baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगावर खाज येण्याची पावडर टाकली अन् चोरटयांनी २ लाख ४१ हजारांची रोकड पळविली 

बारामती शहरातील प्रकार ...

वृद्ध दाम्पत्याने सोनसाखळी चोराला दाखवला इंगा; मंगळसूत्र हिसकावून पळणार इतक्यात... - Marathi News | The elderly couple caught the gold chain thief with the help of civilians in pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध दाम्पत्याने सोनसाखळी चोराला दाखवला इंगा; मंगळसूत्र हिसकावून पळणार इतक्यात...

बाणेर मुरकुटे गार्डन रस्त्यावर ज्येष्ठ दाम्पत्याने सोनसाखळी चोराला नागरिकांच्या मदतीने पकडले ...