किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. ...
सटाणा शहरातील मालेगाव रोडवरील डी.आर.ट्रेडिंगचे संचालक व कांदा व्यापारी दीपक सोनवणे यांचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकडसह सव्वा दोन लाख लुटून नेल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. ...
ठाण्यातील मखमली तलावाजवळील एस लिकर्स या मद्याच्या दुकानातून तब्बल ६ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड आणि सीसीटीव्हीच्या डीव्हीआरसह मद्याच्या काही बाटल्याही चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. ...
अंबड लिंकरोड भागात पोलिसांनी तडीपार गुंड अक्षय उत्तम जाधव( २४, रा. चुंचाळे ) याच्यासोबत दुचाकीचोरी करणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांनाही सापळा रचून अटक केली असून, या तिघांकडूनही तब्बल दहा दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय खरात यांन ...
कुटूंबीय काही कामानिमित्त घराबाहेर पडल्याची संधी साधत अवघ्या अडीच तासांमध्ये एका घरातून चोरटयांनी सोन्याच्या मंगळसूत्रासह तब्बल दोन लाख ६० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नौपाडयातील भास्कर कॉलनीमध्ये मंगळवारी घडली. ...
फिर्यादी यांची आई कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना नेहरूनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्या अंगावर १८ ग्राम सोने व चांदी चे दागिने होते. ...