लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन् दागिने चोरून पळाला - Marathi News | Under the pretext of divination, he broke into the house and stole jewelery and fled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भविष्य सांगण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन् दागिने चोरून पळाला

Crime in Aurangabad : मुकुंदवाडी येथील जे सेक्टर ज्ञानेश्वर कॉलनी येथील एका घरी ४५ वर्षांची व्यक्ती भविष्य सांगण्यासाठी आली. ...

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! "तुमचा मोबाईल चोरीला गेलाय; जरा थांबा...तो परत मिळू शकतो" - Marathi News | Important news for Punekar! "Your mobile phone has been stolen; Wait ... he can get it back. " | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! "तुमचा मोबाईल चोरीला गेलाय; जरा थांबा...तो परत मिळू शकतो"

चोरीला गेलेले ७४ मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश; असंख्य मोबाईल परराज्यात कार्यरत  ...

पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला - Marathi News | Four-wheelers, two-wheelers and after cycle theft in the Pimpri-Chinchwad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरीत चारचाकी, दुचाकींपाठोपाठ चोरट्यांचा सायकलींवर डोळा; एकाच व्यक्तीच्या दोन सायकल चोरीला

पिंपरी चिंचवड पोलिसांना शहरातील वाहनचोरी रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. ...

पुस्तके चोरून नेणाऱ्यांचे बेत उधळण्यासाठी... - Marathi News | some measures to prevent book theft | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुस्तके चोरून नेणाऱ्यांचे बेत उधळण्यासाठी...

वाचकांनी पुस्तकांवर डल्ला मारू नये म्हणून पुण्याच्या नगरवाचन मंदिराने पुस्तकांना चक्क डिजिटल कुलूप घातले, हे बाकी भारी झाले! ...

चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली - Marathi News | Thieves broke the glass of a four-wheeler and theft of 2 lakh cash from vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली

दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे घडली आहे. ...

माहेरी आलेल्या विवाहितेचे चोरीला गेलेले दागिने अन् रोकड पोलिसांमुळे एका तासात परत मिळाली   - Marathi News | The police return the stolen jewellery and cash to women within an hour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माहेरी आलेल्या विवाहितेचे चोरीला गेलेले दागिने अन् रोकड पोलिसांमुळे एका तासात परत मिळाली  

बारामती शहर पोलिसांनी एका तासात गुन्ह्याचा लावलेला वेगवान छडा कौतुकाचा विषय ठरत आहे. ...

पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं   - Marathi News | The policeman's wife ruined to police'; Daughter in law was stuck in fake stolen gold chain crime case for get revenge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसाच्या पत्नीने 'खाकीवर्दी'लाच गंडवलं; बदला घेण्यासाठी सुनेला सोनसाखळी चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं  

वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गेल्या महिन्यात २२ जून रोजी एक साडे पाच तोळे सोनसाखळी (गंठण) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त  - Marathi News | Two-wheeler thieves arrested in Pune district; 7 bikes seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त 

पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरातुन दुुचाकी चोरल्याचे सांगितले. ...