आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे असलेल्या सदनिकेतील बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्या- चांदीचे दागिने असा जवळपास एक लाख ७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून वाहनचोरीचे सत्र सुरू आहे. चोरट्यांनी पुन्हा एकाच दिवसात तीन दुचाकी परिसरातून गायब केल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जाम येथील टेक्सटाइल्स कंपनीतून तांबा ताराचे रोल चोरून नेणाऱ्या टोळीतील नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल १४ लाख ५६ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
शेळ्या चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पोलिसांना यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी १०.६० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, त्यांच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. ...
नागपुरातील खापरी परिसरात मीना द्वीवेदी नामक महिलेच्या घरी पोलिसांना छापा टाकला. या छाप्यात एक-दोन नव्हे तब्बल १२ हजार लिटर पेट्रोलचा साठा पोलिसांनी जप्त केला. ...