वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ...
अमरावतीत वीज चोरीविरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला गती देत डिसेंबरच्या १५ दिवसात शहरात वेगवेगळ्या संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात ५४ ठिकाणांवर एकूण १५.१ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. ...
रविवारी सकाळी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, राणीहार, डायमंड असलेली सोन्याची अंगठी यासह १६० ग्रॅम चांदीचे दागिने व रोख ६० हजार असा २ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ...
पंचवटी - औरंगाबादहून लग्न सोहळ्यासाठी नाशिकला आलेली महिला लग्नाच्या हॉलमध्ये पोहोचल्यानंतर समोरून आलेल्या मावस सासूच्या पाया पडण्यासाठी बाजूच्या खुर्चीवर ... ...