चोरी केल्यानंतर मिळालेल्या ऐवजातून ही कार आपण खरेदी केल्याचे पंकजने पोलिसांना सांगितले आहे. याच कारमधून चोरीचे साहित्य इकडून तिकडे करीत होतो, असेही त्याने कबूल केले. ...
पाहुणी म्हणून आलेल्या मनीषा (२१) हिने आपल्या मैत्रिणीकडे चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मनीषा हिला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी रविवारी दिली. ...
दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे शोध पथकाचे माध्यमातून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे चोरीचा तपास केला जात आहे ...
अभियंतानगर येथील एका बंद फ्लॅटच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तसेच कुलूप व लॅचलॉक तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने ३२ हजार ५०० रुपयांची घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अलका सुरेश एडके (वय ६५, रा. बालाजी पार्क, अभियंतानगर, सिडको) यांनी ...
नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातच तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाल्याने दुचाकीचोराने ‘सप्तरंग’ उधळल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांमधून उमटली आहे. ...