पखालरोडवरील एका अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या काझी कुटुंबीयांच्या घरात बळजबरीने चोरट्याने प्रवेश केला. घरात एकट्या असलेल्या महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला चढविला. त्यामध्ये शमशाद अन्सारोद्दीन काझी (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. चोरट्यानी शमशाद य ...
१ फेब्रुवारी रोजी दुपारी ऑटोरिक्षा प्रवासात पुन्हा एका महिलेकडून अर्जुननगर ते गर्ल्स हायस्कूल चौकादरम्यान ७८ हजारांचा ऐवज लांबविण्यात आला. महिला चोरांच्या या धुडगुसामुळे महिला वर्गात दहशत निर्माण झाली आहे. ...
आडगाव शिवारातील स्वामी नारायणनगर येथे असलेल्या एका कुरिअर कंपनीच्या ऑफिसचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दीड लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वरोरा शहरात भरदिवसा घरफोड्या झाल्या आहेत. दुचाकी इतकेच नव्हे तर काही महिन्यांपूर्वी टेमुर्डा येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत दरोडा पडला होता. आता दुसरी घटना वरोऱ्यात घडली. ...
कळमखार येथील देशी दारू दुकानातून दोन चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस एलसीडी टीव्ही व रोकड लंपास केली. ही चोरी त्यांनी पीपीई किट घालून केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ...
संबंधित ट्रक हा नागपूर येथील अभय बन्शीधर वर्मा या वाहतूक ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाचा आहे. वर्मा यांच्यासोबत ७ जानेवारीपर्यंत गुलफान फोनद्वारे संपर्कात होता. मात्र, ७ जानेवारीनंतर गुलफान बेपत्ता आहे. ...