लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Theft, Latest Marathi News

रस्त्यात अडवून मुनिमाला मारहाण, पावणेतीन लाखांची लूट; काही तासांत ६ जण गजाआड - Marathi News | Munima was beaten up in the street, robbed of Rs 2.76 lakh; 6 people disappeared in a few hours | Latest latur News at Lokmat.com

लातुर :रस्त्यात अडवून मुनिमाला मारहाण, पावणेतीन लाखांची लूट; काही तासांत ६ जण गजाआड

लातूर येथील एका कोल्ड्रिंक्सच्या एजन्सीमध्ये मुनीम म्हणून काम करणाऱ्यास पाळत ठेवून लुटले ...

वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकुळ; टायर पंक्चर करून दाम्पत्यास लुटले, दोन दिवसातली तिसरी घटना - Marathi News | one more family was beaten and looted by thieves after puncturing car on road in wardha, third incident in two days | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात चोरट्यांचा धुमाकुळ; टायर पंक्चर करून दाम्पत्यास लुटले, दोन दिवसातली तिसरी घटना

जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...

रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी - Marathi News | 1 kg 170 gm gold jewelery theft from the train | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतून १ किलो १७० ग्रम सोन्याच्या दागिन्यांची चोरी

रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. ...

पाेलीस असल्याची बतावणी; दुचाकीचालकाची साेन्याची चेन पळविली - Marathi News | gold chain theft by fake police in katol nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाेलीस असल्याची बतावणी; दुचाकीचालकाची साेन्याची चेन पळविली

दोन अनोळखी व्यक्तींनी आपण पाेलीस असल्याची बतावणी करून त्यांना गळ्यातील साेन्याची चेन वाहनाच्या डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. त्यातच त्या दाेघांनी ती साेन्याची चेन चाेरून नेली. ...

अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन - Marathi News | Such was the humiliation; Bajirao sat down with Lota, the thieves took the mobile and snatched it | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अशी झाली फजिती; बाजीराव बसले लोटा घेऊन, चोरांनी मोबाइल नेला हिसका देऊन

गंगापूर तालुक्यातील सिद्धपूरची घटना; लोकलज्जेच्या भीतीने दिली नाही तक्रार ...

स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली - Marathi News | a Retired police in Yavatmal looted by 11 lakh in buldhana | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्वस्त सोन्याचा लोभ नडला.. सेवानिवृत्त पोलिसाला ११ लाखांना लुटले; टोळक्याने मारहाण, पिस्टलही पळविली

दबा धरून असलेल्या टोळक्याने सोने खरेदीसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांच्या मुलाला व साथीदाराला बेदम मारहाण केली. त्यानंतर ते टोळके तेथून पसार झाले. ...

पोलीसपत्नीचे २५ तोळे दागिने हातोहात लंपास, कोल्हापूर ते खेबवडेदरम्यान घडली घटना - Marathi News | Police wife steal jewelery, The incident took place between Kolhapur and Khebwade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पोलीसपत्नीचे २५ तोळे दागिने हातोहात लंपास, कोल्हापूर ते खेबवडेदरम्यान घडली घटना

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पोलिसांनी तपासले. त्यावेळी संबंधित बॅग रिक्षात असल्याचे दिसते. त्यानंतर ती बॅग रिक्षातून गायब झाल्याचे आढळले. ...

लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा 'प्लॅन', मशीन फोडायला सुरुवात केली तितक्यात.. - Marathi News | man caught red handed attempting to break the atm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लग्नाचे कर्ज फेडण्यासाठी एटीएम फोडण्याचा 'प्लॅन', मशीन फोडायला सुरुवात केली तितक्यात..

त्याने तीन वर्षांपूर्वी त्याच्या लग्नासाठी मित्राकडून एक लाख रुपयाचे कर्ज घेतले हाेते. ही रक्कम मिळण्यासाठी मित्राने त्याच्याकडे तगादा लावला हाेता. ही रक्कम परत करण्यासाठी त्याने एटीएम फाेडण्याचा निर्णय घेतला. ...