लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

पुण्यात भरदिवसा अवघ्या ७ मिनिटांत घरफोडी; लांबविले ११ तोळे सोने - Marathi News | Burglary in just 7 minutes in broad daylight in Pune; 11 tolas of gold extended | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरदिवसा अवघ्या ७ मिनिटांत घरफोडी; लांबविले ११ तोळे सोने

केवळ ३१ टक्के घरफोड्या उघड.... ...

दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार - Marathi News | thief carried away gas cylinder and beauty parlor stuff from home after no expensive jewelry, money had found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दागिने नाही आढळले, तर चोर सिलिंडर व ब्युटीपार्लरचे सामान घेऊन पसार

२४ तासांत नागपूर शहरात दोन घरफोड्यांची नोंद ...

ओरिसातील बॅंक कॅशव्हॅन लुटीच्या आरोपीला नागपुरात अटक; २ लाख १२ हजारांची रोकड जप्त - Marathi News | Accused of robbing a bank cash van in Orissa arrested in Nagpur, 2 Lakh 12 Thousand Cash Seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ओरिसातील बॅंक कॅशव्हॅन लुटीच्या आरोपीला नागपुरात अटक; २ लाख १२ हजारांची रोकड जप्त

खबऱ्यांच्या माहितीवरून सापडला जाळ्यात ...

Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Medical stores burglarized in Nagpur, Incident captured on CCTV | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | मेडिकल स्टोअर फोडून साडेचार लाखांवर डल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

नागपुरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ...

गोडाऊन फाेडून किराणा माल पळवला; तीन आराेपी अटकेत, ६.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three accused arrested for snatching groceries from Godown | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोडाऊन फाेडून किराणा माल पळवला; तीन आराेपी अटकेत, ६.३२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी वाडी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली हाेती. ...

पावसात जोडप्याला दिला आसरा अन् ते ५० हजारांसह दागिने घेऊन फरार झाले - Marathi News | man gives shelter to the couple in the rain; couple stole 50 thousand cash with jewellery | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पावसात जोडप्याला दिला आसरा अन् ते ५० हजारांसह दागिने घेऊन फरार झाले

संधीचा फायदा घेत भामट्यांनी तडस यांना बोलण्यात गुंतवून ५० हजारांंची रोख व १८ हजारांचे दागिने लंपास केले. ...

पिंपळगावी पिकअप वाहन चोरटा जेरबंद - Marathi News | Pimpalgaon pickup vehicle thief arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी पिकअप वाहन चोरटा जेरबंद

पिंपळगाव बसवंत शहरातून चार-पाच दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोरून चोरीस गेलेल्या पीकअप वाहनांचा शोध लावण्यात पिंपळगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी सिन्नर हद्दीत लावलेल्या ट्रॅपमध्ये हे वाहन आढळल्याने एका आरोपीस जेरबंद करण्यात आले आले, ...

मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त - Marathi News | Bike stolen from Mumbai and sold in Jalana; Criminals arrested, 12 bikes seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मुंबई, औरंगाबादेत बाईक चोरून जालन्यात विक्री; सराईत गुन्हेगार अटकेत, १२ दुचाकी जप्त

औरंगाबाद, अहमदनगर, बुलडाणा व मुंबईसह इतर शहरातून दुचाकी चोरून आणल्याची आरोपीने कबुली दिली. ...