लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले - Marathi News | Panic of thieves in Sangli, flats of two police officers were broken into in broad daylight | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत चोरट्यांची दहशत, भरदिवसा दोन पोलिसांचे फ्लॅट फोडले

चोरट्यांनी पाळत ठेवूनच दोन्ही ठिकाणी कोणीही नाही याची संधी साधत फ्लॅट फोडल्याचा अंदाज आहे. ...

भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला - Marathi News | honest thief unlock the door with the key, stole the mobile and locked it again and left | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भलताच प्रामाणिक.. घरात घुसून मोबाईल चोरला अन् जाताना कुलूप लावून गेला

अन्य महागड्या वस्तूंना हात न लावता त्याने त्या घराच्या दाराला कुलूप लावले व चावी तेथेच ठेवून तो रफुचक्कर झाला. ...

सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three thieves in Satara district arrested in Vita in Sangli district, goods worth ten lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश ...

मौजमजेसाठी पाच-दहा हजारांत विकल्या चोरीच्या दुचाकी; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या - Marathi News | Stolen bikes sold for five-ten thousand for fun police caught accused pune crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मौजमजेसाठी पाच-दहा हजारांत विकल्या चोरीच्या दुचाकी; पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या

हिंडवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले... ...

वडिलांचा मित्र असल्याचे सांगून घरात शिरला अन् पळविले साडेतीन लाखांचे साेन्याचे दागिने - Marathi News | thief enters into the house claiming to be father's friend and stole gold jewelry worth three and a half lakhs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वडिलांचा मित्र असल्याचे सांगून घरात शिरला अन् पळविले साडेतीन लाखांचे साेन्याचे दागिने

भंडारा शहरातील सहकार नगर भागातील घटना, सहा वर्षांचा मुलगा हाेता घरी ...

Crime News: सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनचोरी, रॅकेट उघड; तपासाबाबत गुप्तता - Marathi News | Sandalwood theft racket exposed from Sangli police headquarters; Secrecy regarding investigations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Crime News: सांगली पोलीस मुख्यालयातील चंदनचोरी, रॅकेट उघड; तपासाबाबत गुप्तता

चोरट्यांसह संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी तपासाबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. ...

धक्कादायक! औरंगाबादेतील शासकीय रुग्णालय घाटीत चोरी - Marathi News | Shocking! Theft in Government Hospital Ghati in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! औरंगाबादेतील शासकीय रुग्णालय घाटीत चोरी

ओपीडीमधील अनेक कपाटे तोडलेली आढळून आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.  ...

‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले - Marathi News | A rickshaw puller from Pune spoiled the advice in Sairat pune crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘सैराट’मधील सल्ल्याला पुण्यातील रिक्षाचालकाने लुबाडले

आरटीओनेही त्याची तत्काळ दखल घेत रिक्षाचालक असिफ मुल्ला यांचा शोध घेतला.... ...