लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना - Marathi News | fake police looted a man on waygaon-wardha route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कागदात बांधली सोन्याची अंगठी अन् कागद उघडताच निघाले दगड, वायगाव-वर्धा रस्त्यावरील घटना

तोतया पोलिसांकडून फसवणूक ...

'ते' कुटुंबासह मुंबईला गेले, इकडे चोरट्याने सोन्या-चांदीचे नाणे पळवून नेले - Marathi News | family went to mumbai, the thieves stole gold and silver coins from locked house | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ते' कुटुंबासह मुंबईला गेले, इकडे चोरट्याने सोन्या-चांदीचे नाणे पळवून नेले

प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

'सॉरी भाऊ आमचा नाईलाज'; भुयार खणलं, दागिन्यांच्या दुकानात शिरले, केली लाखोंची चोरी अन्... - Marathi News | thieves stoles in jewelery shop by making tunnel wrote in account copy sorry brother it is our compulsion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सॉरी भाऊ आमचा नाईलाज'; भुयार खणलं, दागिन्यांच्या दुकानात शिरले, केली लाखोंची चोरी अन्...

भुयार खणून चोरांनी दागिन्यांच्या दुकानात घुसून लाखोंचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. ...

दुचाकी अडवून मारहाण, अडीच लाख घेवून चोरट्यांचा पोबारा - Marathi News | Broad day robbery in Digras, 3 thieves snatches 2.5 lakhs | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुचाकी अडवून मारहाण, अडीच लाख घेवून चोरट्यांचा पोबारा

दिग्रसमध्ये भरदिवसा लुटमार : तीन चोरटे पसार ...

Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास - Marathi News | 70 thousand theft in the trunk of a two wheeler in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: पाच मिनिटांत दुचाकीच्या डिकीतील ७० हजार लंपास

बँकेत धनादेश भरण्यासाठी गेला, तोपर्यंत चोरट्यांनी रक्कम लंपास केली ...

पर्स हिसकावून पळालेल्या दोघांना सिनेस्टाईल पकडले, ग्रामस्थांनी केला चार किमी पाठलाग - Marathi News | Cinestyle caught the two who grabbed the purse and ran away, the villagers chased them for four km | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पर्स हिसकावून पळालेल्या दोघांना सिनेस्टाईल पकडले, ग्रामस्थांनी केला चार किमी पाठलाग

खैरी बसस्थानकावरील थरार; एकाला ग्रामस्थाने तर बंदुकीच्या धाकावर पसार झालेल्यास पोलिसांनी पकडले ...

चोरट्यांचे धाडस वाढले; शहरात आणखी दोन ठिकाणी चोरी, ५.३० लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | Theft at two more places in gondia, 5.30 lakhs was stolen | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चोरट्यांचे धाडस वाढले; शहरात आणखी दोन ठिकाणी चोरी, ५.३० लाखांचा ऐवज लंपास

देवरीच्या महावीर राईस मिलमध्ये ४ लाख ३८ हजारांची चोरी; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ...

भाजी विक्रेत्याच्या घरातील १.६५ लाखाचा मुद्देमाल पळविला, गुन्हा दाखल - Marathi News | Goods worth 1.65 lakh stolen from vegetable seller's house, case registered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजी विक्रेत्याच्या घरातील १.६५ लाखाचा मुद्देमाल पळविला, गुन्हा दाखल

आरोपीचा शोध सुरु ...