लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

मायक्रोफायनान्सच्या 'आजी-माजीं'नी रचला मॅनेजरला लुटण्याचा प्लॅन ! - Marathi News | Microfinance's 'seniors' hatched a plan to rob the manager! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मायक्रोफायनान्सच्या 'आजी-माजीं'नी रचला मॅनेजरला लुटण्याचा प्लॅन !

Amravati : सहा अटक, विधिसंघर्षित बालकही ताब्यात; मोर्शीतील लुटीचा उलगडा ...

कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार - Marathi News | Gold theft in Canara Bank, theft of Rs 53.26 crore; Branch manager turns out to be the mastermind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

Canara Bank Robbery: कर्नाटकातील कॅनरा बँकेच्या एका शाखेतून तब्बल ५३.२६ कोटी रुपयांची चोरी झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक खुलासा झाला. ...

Sangli: बुटात लपवलेली चावी, फ्लॅट उघडून चोरट्याने मारला ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | Thief steals jewellery worth Rs 5 lakhs by opening flat with key hidden in shoe in sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बुटात लपवलेली चावी, फ्लॅट उघडून चोरट्याने मारला ५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

पाळत ठेऊन चोरी ...

दुचाकी चोरी; अमरावतीतून चोरल्या; गडचिरोलीला विकल्या! - Marathi News | Two-wheeler theft; stolen from Amravati; sold to Gadchiroli! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुचाकी चोरी; अमरावतीतून चोरल्या; गडचिरोलीला विकल्या!

राजापेठ पोलिसांकडून सहा गुन्हे उघड : ५.२० लाख रुपयांच्या दुचाकी जप्त ...

कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला  - Marathi News | Debt ridden driver steals owner 44 tolas of jewellery Kolhapur police solves crime in 12 hours | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कर्जबाजारी चालकाने मारला मालकाच्या दागिन्यांवर डल्ला, कोल्हापूर पोलिसांनी १२ तासांत गुन्हा उघडकीस आणला 

दोन आरोपींना अटक, ५० लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद - Marathi News | Arrested after 13 years, accused of forcibly stealing rickshaw driver's mobile arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१३ वर्षांनी अटक, रिक्षा चालकाच्या माेबाईलची जबरी चाेरी करणारा आराेपी जेरबंद

किसननगर भागात चाेरी प्रकरणातील आराेपी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पाेलिस अंमलदार निलेश शेडगे यांना मिळाली हाेती. ...

Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली - Marathi News | Thieves broke into the house of a retired policeman in Nanganur Kolhapur and looted 15 tolas of jewelry and cash | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली

तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे ...

Kolhapur Crime: दहावीतील विद्यार्थ्यांने शेजाऱ्याचे अठरा तोळे दागिने चोरले, चोरीच्या पैशातून मित्रांना दिली पार्टी - Marathi News | A 10th grade student stole eighteen tolas of jewelry from his neighbor in Kolhapur threw a party for his friends with the stolen money | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शेजारी घराची किल्ली देऊन जोतिबाच्या दर्शनासाठी गेले, दहावीतील विद्यार्थ्यांने अठरा तोळे दागिने चोरले

घरात किल्ली ठेवल्याचा घेतला गैरफायदा, आठवड्यात २० हजार उडवले, अल्पवयीन ताब्यात ...