Theft, crime news घरची मंडळी गाढ झोपेत असल्याची संधी साधून चोरट्यांनी एका व्यापाऱ्याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसह नऊ लाखांचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...
Police man suspendedधंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलिंडर चोरी केल्या प्रकरणात पोलीस कर्मचारी राजू अभिमन्यू ईखारे याला निलंबित करण्यात आले. तो आणि त्याच्या दोन साथीदारांना न्यायालयाने दोन दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड मंजू ...
ठाण्याच्या बाजारपेठेतील दोन दुकानांमधील एक लाख ४९ हजारांची रोकड लंपास करणाऱ्या ओमकार रोशन पानकार (१९, रा. कोलशेत, ठाणे) याच्यासह तिघांनाही ठाणेनगर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघांनाही २९ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने ...
किसननगर येथे राहणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धेला साड्या वाटपाचे आमिष दाखवून तिच्याकडील ३० हजारांच्या सोन्याच्या बांगड्या दोघा भामट्यांनी लुबाडल्याची घटना सोमवारी घडली. ...