लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी, मराठी बातम्या

Theft, Latest Marathi News

चारचाकी वाहनातून लॅपटॉपसह रोकड चोरी - Marathi News | Cash theft with laptop from four-wheeler | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारचाकी वाहनातून लॅपटॉपसह रोकड चोरी

कानडे मारुती लेन भागातील एका टेलरिंग साहित्याच्या दुकानासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप, रोख पाच हजार रुपये व महत्त्वाचे कागदपत्र असलेली बॅग चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि.११) सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. ...

पैसे खाली पडल्याचे सांगत २ लाख ८० हजारांची रक्कम पळविली - Marathi News | 2 lakh 80 thousand was stolen saying that the money had gone down | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पैसे खाली पडल्याचे सांगत २ लाख ८० हजारांची रक्कम पळविली

रस्त्यावर दीडशे रुपये पडल्याची बतावणी करून केले लक्ष विचलित ...

चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे संधी साधली; रोख रक्कमेसह सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास - Marathi News | The thieves took advantage of the fact that no one was home; cash with gold of Rs 8 lack looted in Jintur | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे संधी साधली; रोख रक्कमेसह सव्वाआठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

सकाळी घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे शेजाऱ्यांनी घर मालकास फोनवरून सांगितले. ...

तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले  - Marathi News | The shop worker was the thief; 68 bags of sugar were stolen | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तपासात पोलिसांना मदत करणारा दुकानातील कामगारच निघाला चोरटा; साखरेचे ६८ पोते पळविले 

तपासासाठी दिवसभर पोलिसांसोबत होता फिरत ...

धक्कादायक! एकच परिसर, ४ इमारती अन् तब्बल ४३९ घरांमध्ये चोरी; पुण्यातील घटना - Marathi News | Shocking! Theft in 439 houses in a single area, 4 buildings, incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! एकच परिसर, ४ इमारती अन् तब्बल ४३९ घरांमध्ये चोरी; पुण्यातील घटना

हडपसर येथील शिंदे वस्तीत हा प्रकार घडला आहे. ...

नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला - Marathi News | The suspected thief caught by the citizens escaped from the police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला

चोरीच्या आरोपातील संशयित चोरटयाला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. ...

वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले; १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज पळविला - Marathi News | The wildlife photographer was robbed on Baner Hill; 1 lakh 80 thousand rupees materials was stolen | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाईल्ड लाईफ फोटोग्राफरला बाणेर टेकडीवर लुबाडले; १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज पळविला

कॅमेरा, लेन्स, मोबाईल, ट्रायपॉड, सोन्याच्या अंगढ्या, ब्रेसलेट व रोकड असा १ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ...

गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना - Marathi News | Youth was arrested from Atm broke case in pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गेम वाजवायची म्हणून पिस्तूल खरेदीसाठी फोडले एटीएम; पिंपरीतील घटना

चोरीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ...