एका व्यक्तीला जखमी करून त्याच्याकडून ४० रुपयांचा ऐवज चोरल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने एका संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. संबंधित प्रकरण तब्बल ४२ वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित होतं. ...
सदर आरोपी हा तृतीय पंथीयच्या वेषात महिलांत सहज वावरत असल्याने त्याच्याकडून अशा प्रकारचे इतर गुन्हेही उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे, असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले. ...
पोलिसांनी सापळा लावून घेराव घालून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असून साथीदार शेख व राजभोज यांच्यासोबत त्यांनी दुचाकी चाेरी केल्याचे पोलिसांना सांगितले ...
सरदवाडी रस्त्यावर उपनगरात वर्दळीच्या ठिकाणी असलेले एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने कापून अज्ञात चोरट्यांनी २२ लाख ७१ हजार ३०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी (दि.१४) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ...