ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्याने पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. ...
जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यापूर्वी तीनवेळा अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. ५ एप्रिल रोजीही अशाचप्रकारे शेगाव येथून भंडाऱ्याकडे जाणाऱ्या कारचे पंक्चर करून कारमधील लोकांना मारहाण करीत लुटण्यात आले. ...
रात्री झोपताना त्याने बॅग आपल्या डोक्याखाली ठेवली होती. सकाळी जाग आल्यानंतर कर्मचाऱ्याला बॅगेतून दागिने चोरी झाल्याची माहिती पडली. त्याच्यानुसार ही घटना भुसावळ ते वर्धा दरम्यान घडल्याची शक्यता आहे. ...
दोन अनोळखी व्यक्तींनी आपण पाेलीस असल्याची बतावणी करून त्यांना गळ्यातील साेन्याची चेन वाहनाच्या डिक्कीत ठेवण्याची सूचना केली. त्यातच त्या दाेघांनी ती साेन्याची चेन चाेरून नेली. ...