lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द व्हॉइस शो

द व्हॉइस शो

The voice show, Latest Marathi News

जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. 
Read More
मराठी मुलगा पियुष अंभोरेचे सिंगल साँग रिलीज, ही आहे गाण्याची खासियत - Marathi News | Tujhe jaana hai toh jaa sung by piyush ambhore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी मुलगा पियुष अंभोरेचे सिंगल साँग रिलीज, ही आहे गाण्याची खासियत

गायक पियुष अंभोरेने 'व्हॉइस ऑफ इंडिया' या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात  वेगळं स्थान निर्माण केले आहे ...

‘द व्हॉइस’मध्ये तब्बू आणि रकुलप्रीत सिंहने केला धमाकेदार डान्स ! - Marathi News | Tabu and Rakul Preet Singh shake a leg on StarPlus’ The Voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’मध्ये तब्बू आणि रकुलप्रीत सिंहने केला धमाकेदार डान्स !

या कार्यक्रमाची अंतिम फेरी येत्या वीकेण्डला होत असून त्यातील चुरस अगदी अटीतटीला पोहोचली आहे. प्रत्येक स्पर्धक आपली सर्वोत्कृष्ट कामगिरी करून हे मानाचे विजेतेपद प्राप्त करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. ...

'द व्हॉइस'मध्ये प्रशिक्षक हर्षदीप कौरचे डोळे पाणावले - Marathi News | Harshdeep Kaur gets teary-eyed on The Voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द व्हॉइस'मध्ये प्रशिक्षक हर्षदीप कौरचे डोळे पाणावले

‘द व्हॉइस’ हा कार्यक्रम आता अंतिम फेरीच्या टप्प्यावर असून दिवसेंदिवस त्याची उत्सुकता वाढत चालली आहे. ...

'द व्हॉइस'मध्ये ए. आर. रेहमान यांचे दणक्यात पुनरागमन - Marathi News | A R Rahman makes a grand comeback on The Voice! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द व्हॉइस'मध्ये ए. आर. रेहमान यांचे दणक्यात पुनरागमन

गेले काही भाग रेहमान या कार्यक्रमात नसल्याने आपल्याला त्यांची उणीव जाणवत असल्याचे मतही या प्रशिक्षकांनी व्यक्त केले. ...

‘द व्हॉइस’चे सूत्रसंचालन दिव्यांका त्रिपाठीऐवजी आता करणार हा अभिनेता - Marathi News | Divyanka Tripathi OUT, Karan Wahi IN for The Voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’चे सूत्रसंचालन दिव्यांका त्रिपाठीऐवजी आता करणार हा अभिनेता

दिव्यांकाच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. आता दिव्यांका नव्हे तर छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेता द व्हॉइस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.  ...

अदनान सामीची मुलगी हीच त्याची सर्वात मोठी चाहती ! - Marathi News | Adnan Sami's Daughter Is His Biggest Fan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीची मुलगी हीच त्याची सर्वात मोठी चाहती !

रोयाने सांगितले की त्यांची मुलगी हीच अदनानची सर्वात मोठी चाहती आहे. यावेळी अदनानने या दोघींसाठी आपले ‘तेरा चेहरा’ हे गाणे गाऊन त्यांचे मनोरंजन केले. ...

आलिया भटने छोट्या पडद्यावर दिले 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नृत्य प्रशिक्षण - Marathi News | Alia Bhatt teaches The Voice contestant dance to ‘Ghar More Pardesiya’ Gayatri Palle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने छोट्या पडद्यावर दिले 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नृत्य प्रशिक्षण

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक जबरदस्त ताकदीने गाणी सादर करीत असून आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपल्यात सुधारणा घडवून आणताना दिसत आहे. ...

हर्षदीप कौरबरोबर आलिया भटने गायले 'इक कुडी...' गाणे - Marathi News | Alia Bhatt teaches The Voice contestant dance to ‘Ghar More Pardesiya’ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षदीप कौरबरोबर आलिया भटने गायले 'इक कुडी...' गाणे

स्टार प्लस वाहिनीवरील द व्हॉईस कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या स्वरसाजाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...