lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द व्हॉइस शो

द व्हॉइस शो

The voice show, Latest Marathi News

जगभरात अत्यंत लोकप्रिय असलेला उत्कृष्ट गायकांचा शो आणि चार एमी पुरस्कारांनी गौरविला गेलेला कार्यक्रम ‘द व्हॉइस’ने जगातील 180 देशांमध्ये विलक्षण लोकप्रियता संपादन केले आहे. आता भारतातही केवळ ‘स्टार प्लस’ वाहिनीवर या कार्यक्रमाचे लवकरच प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमात ए.आर.रेहमान , कनिका कपूर प्रशिक्षक म्हणून दिसणार आहेत. 
Read More
जॉन अब्राहमने चाहतीला अशाप्रकारे दिले सरप्राईज - Marathi News | John Abraham gave this kind of hope to the surprise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने चाहतीला अशाप्रकारे दिले सरप्राईज

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील स्पर्धकांनी आपल्या सुरेल आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. ...

जेमी लीव्हरला पाहुन अदनाना सामीने दिली 'ही' दाद  - Marathi News | Adnan sami commented when he saw Jaimie Lever | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेमी लीव्हरला पाहुन अदनाना सामीने दिली 'ही' दाद 

अप्रतिम आणि दर्जेदार आवाज लाभलेले स्पर्धक आणि जाणते प्रशिक्षक यांच्यामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘द व्हॉइस’ या गाणेविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे ...

‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत ! - Marathi News | Irfan Pathan sings IPL anthem with The Voice contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’च्या मंचावर इरफान पठाणने गायले ‘आयपीएल’चे गीत !

आता 20-20 षटकांची ‘आयपीएल’ क्रिकट स्पर्धा तोंडावर येऊन ठेपली असून इरफानने या स्पर्धेची उत्सुकता ‘द व्हॉइस’मध्ये निर्माण केली. ...

'दि व्हॉईस'च्या मंचावर संकेत भोसलेने हुबेहुब साकारला दबंग खान - Marathi News | Sanket Bhosale entertains as Salman Khan on The Voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दि व्हॉईस'च्या मंचावर संकेत भोसलेने हुबेहुब साकारला दबंग खान

प्रोफेशनने कॉमेडियन असलेल्या संकेत भोसलेला या शोमध्ये प्रेक्षक आणि स्पर्धकांचे मनोरंजन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ...

हर्षदीप कौरचा मित्र अमित त्रिवेदीने घेतली स्पर्धकांची भेट - Marathi News | Amit Trivedi helps Harshdeep Kaur on The Voice | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षदीप कौरचा मित्र अमित त्रिवेदीने घेतली स्पर्धकांची भेट

हर्षदीप कौरने आपला जिवलग मित्र आणि देशातील आघाडीचा संगीतकार अमित त्रिवेदी याची मदत घेऊन आपल्या संघातील उमेदवारांना प्रशिक्षण दिले आहे. ...

‘द व्हॉइस’मधील स्पर्धक सुमित सैनी आहे या अभिनेत्याचा चाहता - Marathi News | “I am a huge fan of Ajay Devgn”, says the most loved contestant of The Voice, Sumit Saini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॉइस’मधील स्पर्धक सुमित सैनी आहे या अभिनेत्याचा चाहता

‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील दर्जेदार स्पर्धक आणि त्यांचे गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण यामुळे या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. ...

अरमान मलिकने दिव्यांकासाठी गायले 'हे' गाणं - Marathi News | Armaan Malik flirts with Divyanka Tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरमान मलिकने दिव्यांकासाठी गायले 'हे' गाणं

गायक अदनान सामी, हर्षदीप कौर, पॉप गाण्यांची सम्राज्ञी कनिका कपूर आणि अरमान मलिक हे प्रशिक्षकची (परीक्षक) जबाबदारी पार पाडत आहेत. ...

'द व्हॉइस'मधील स्पर्धकांना हर्षदीप कौर मानते घरातीलच सदस्य - Marathi News | Harshdeep Kaur believes the members of 'The Voice' are members of the family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द व्हॉइस'मधील स्पर्धकांना हर्षदीप कौर मानते घरातीलच सदस्य

'द व्हॉइस' या कार्यक्रमात एक प्रशिक्षक म्हणून करीत असलेल्या कामाबद्दल हर्षदीप कौरचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे. ...