लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द काश्मीर फाइल्स

द काश्मीर फाइल्स, मराठी बातम्या

The kashmir files, Latest Marathi News

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Read More
'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण - Marathi News | anupam kher shared the last picture of his father pushkarnath | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यांना काश्मीरला त्यांच्या घरी जायचं होतं'; अनुपम खेर यांनी सांगितली वडिलांची शेवटची आठवण

Anupam kher: 'द काश्मीर फाइल्स'च्या निमित्ताने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

शरद पवारांचा उघड ढोंगीपणा दिसत असतानाही, मी त्यांचा आदर करतो- दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री - Marathi News | Vivek Agnihotri, director of 'The Kashmir Files' has Taunt To NCP chief Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा उघड ढोंगीपणा दिसत असतानाही, मी त्यांचा आदर करतो- विवेक अग्निहोत्री

'द काश्मीर फाईल्स' चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना टोला लगावला आहे. ...

‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती- शरद पवार - Marathi News | There was no need to allow the film 'The Kashmir Files' - NCP Chief Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाला परवानगी देण्याची गरज नव्हती- शरद पवार

शरद पवार म्हणाले की, देशात काय परिस्थिती आहे हे सर्वांना दिसत आहे. ...

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा - Marathi News | Arvind Kejariwal: Also ready to give his life for the country, Arvind Kejriwal targeted BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. ...

केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा - Marathi News | Attack on Kejriwal's house, Radha protesting against The Kashmir Files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल यांच्या घरावर हल्ला, द काश्मीर फाईल्सला विरोध केल्याने राडा

सीसीटीव्हीची तोडफोड, घरासमोरील बॅरिकेट्ससुद्धा तोडले ...

दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल - Marathi News | Delhi BJP and AAP leader freestyle fight on Kashmir Files movie, hit with shoes and slippers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत भाजप आणि आपच्या नेत्यांमध्ये तुंबळ हाणामारी; VIDEO व्हायरल

भाजप आणि आपचे नेते बुधवारी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सभागृहात (EDMC) जमले होते. सभागृहाच्या बैठकीदरम्यान भाजप नगरसेवकांनी निंदा प्रस्ताव आणला होता. ...

The Kashmir Files Box Office Collection Day 19: इसमें है दम...! 19 व्या दिवशीही ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी - Marathi News | Vivek Agnihotri Film The Kashmir Files Box Office Collection Day 19 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इसमें है दम...! 19 व्या दिवशीही ‘द काश्मीर फाईल्स’ने कमावले इतके कोटी

The Kashmir Files Box Office Collection Day 19: ‘आरआरआर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूसाट सुटला असताना  ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटगृहात टिकून आहे. इतकंच नाही तर कोट्यवधीची कमाई करतोय. ...

'वरुणने मला कठीण काळात...';The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी डोळ्यात पाणी आणून सांगितला तो किस्सा - Marathi News | The kashmir files director vivek agnihotri praises varun dhawan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वरुणने मला कठीण काळात...';The Kashmir Filesचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी डोळ्यात पाणी आणून सांगितला तो किस्सा

काही दिवसांपूर्वी वरूण धवनने द कश्मीर फाइल्सचे कौतुक केलं होतं, त्यानंतर आता विवेक अग्निहोत्री यांनीसोबतचा एका खास आठवण सांगितला आहे. ...