शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

द काश्मीर फाइल्स

विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'मध्ये  The Kashmir Files काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण करण्यात आले आहे. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस इस्लामिक दहशतवादाच्या वाढत्या प्रभावामुळे खोऱ्यातून काश्मिरी हिंदूंच्या स्थलांतराचा विषय मांडला आहे. चित्रपटात अभिनेते अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी,  चिन्मय मांडलेकर आणि दर्शन कुमार यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा समावेश आहे.सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Read more

फिल्मी : 'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

फिल्मी : बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने 'द काश्मिर फाइल्स'ला म्हटलं 'बकवास'! म्हणाले, सिनेमातून राजकारणाचा प्रचार...

फिल्मी : 'काश्मीर फाईल्ससाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळायला हवा होता' अनुपम खेर यांनी व्यक्त केली नाराजी

फिल्मी : 'द काश्मीर फाईल्स' वर आशा पारेख यांची तिखट प्रतिक्रिया; म्हणाल्या, कमाईतील किती पैसे...

फिल्मी : सिनेमा न पाहताच टीका का करता? नसीरुद्दीन शाहांना पल्लवी जोशीचा सवाल

फिल्मी : “त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

फिल्मी : 'काश्मीर फाईल्स', 'गदर 2' सारखे चित्रपट कसे हिट होऊ शकतात? नसीरुद्दीन शाह यांना पडला प्रश्न

फिल्मी : अभिनयासाठी पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज, म्हणाले, 'सिनेमासाठी खूश पण...'

फिल्मी : 69th National Film Awards : 'रॉकेट्री' सर्वोत्कृष्ट चित्रपट, अल्लू अर्जुनची 'फायर' कामगिरी; आलिया-क्रिती ठरल्या भारी!

फिल्मी : मोठ्या वादविवादानंतर 'द काश्मीर फाइल्स'वर येणार नवी वेबसीरिज, विवेक अग्निहोत्रींची घोषणा