लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड अमेरिकन लष्करात खळबळ! इराणवर हल्ल्यापूर्वी आर्मी चीफ रैंडी जॉर्ज यांना तडकाफडकी निवृत्त केले; ट्रम्प प्रशासनाचा मोठा निर्णय सोलापूर : मुंबईहून नातेपुतेकडे येताना कार उलटून दोघांचा मृत्यू, एक जण कालव्यात वाहून गेला; आळंदी-पंढरपूर मार्गावरील घटना
द कपिल शर्मा शो, मराठी बातम्या FOLLOW The kapil sharma show, Latest Marathi News कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आला आहे. रसिकांना खळखळून हसवण्यासाठी आणि त्यांचं तुफान मनोरंजन करण्याचे काम कपिल या शोच्या माध्यमातून करतो. Read More
The Kapil Sharma Show : ‘कठपुतली’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अक्षय ‘कपिल शर्मा शो’मध्ये आला. पण हे काय? अक्षयने आपल्या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांचं खापर कपिल शर्माच्या डोक्यावर फोडलं... ...
Kapil Sharma:कॉमेडियन कपिल शर्मा सध्या त्याचा लोकप्रिय शो 'द कपिल शर्मा शो'मुळे चर्चेत आहे. ...
The Kapil Sharma Show : लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. लवकरच कपिल शर्मा पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी येणार आहे. ...
The Kapil Sharma Show : कपिल शर्माशी वाद की कमी मानधन? कृष्णा अभिषेकने शो सोडण्याचं काय आहे नेमकं कारण ...
Kapil Sharma : कपिलने आपला नवा लुक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या फोटोत कपिलची हेअरस्टाईल बदलली आहे. फिटनेसवरची त्याची मेहनतही स्पष्ट दिसतेय. ...
Archana puran singh: अनेकदा या शोमध्ये तिची खिल्लीही उडवली जाते. मात्र, यावेळी अर्चनाची खिल्ली उडवणं कपिलला महागात पडलं आहे. ...
The Kapil Sharma Show : चाहत्यांचा आवडता कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो' दर आठवड्याला लोकांना खळखळून हसवतो. या शोमधील सर्व कलाकारांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. ...
Kangana Ranaut: कंगना राणौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. तिने कपिल शर्माच्या शोमध्ये सिंगल असण्यामागचे कारण सांगितले होते. ...