लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

 तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत - आव्हाड - Marathi News | Sharad Pawar is your producer, Ajit Pawar is not big enough to talk about him says jitendra awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : तुमचा निर्माता शरद पवार हेच आहेत, त्यांच्याबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत - आव्हाड

पवार साहेबांनी आधीपासून जातीयवादी शक्तीसोबत हात मिळवणी केली नाही ही यांची अडचण होती, असेही असे आव्हाड म्हणाले. ...

ऑटो रिक्षात प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दुक्कलीला कोनगाव पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Dukkali, who robbed passengers in an auto rickshaw, was arrested by Kongaon police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऑटो रिक्षात प्रवाशांची लुटमार करणाऱ्या दुक्कलीला कोनगाव पोलिसांनी केली अटक 

आरोपींकडे अधिक तपासात अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार यांनी यावेळी दिली आहे. ...

ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; परिसर दणाणला - Marathi News | Anganwadi workers march on Thane Collectorate the area is in chaos in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिाकारी कार्यालयावर अंगणवाडी सेविकांचा मोर्चा; परिसर दणाणला

अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक माेर्चा काढून त्यांच्या प्रलंबित व आश्वासन देऊनही पुर्तता न झालेल्या मागण्यासाठी प्रशासनाला धारेवर धरले. ...

अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड - Marathi News | ACC Men's U19 Asia Cup India's Squad Prem Devkar from Maharashtra's Thane district has got an opportunity in Team India, Nationalist Congress MLA Jitendra Awad praised him and wished him all the best for the future | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिमानास्पद! ठाण्याच्या प्रेम देवकरची अंडर-१९ आशिया चषकासाठी टीम इंडियात निवड

Prem Devkar in team india : ठाणे जिल्ह्याचा सुपुत्र प्रेम देवकरची वर्णी लागली आहे. ...

रुग्णवाहिकेतच बाळाला दिला जन्म, दुर्गम भागात रुग्णसेवा कधी मिळणार? - Marathi News | The baby was born in the ambulance, when will the remote areas get medical care? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णवाहिकेतच बाळाला दिला जन्म, दुर्गम भागात रुग्णसेवा कधी मिळणार?

Kasara News: अतिदुर्गम आदिवासी पाड्यात अद्यापही हवीतशी रुग्णसेवा पोहोचलेली नाही, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी प्रसूतीसाठी जाणाऱ्या महिलेने रुग्णवाहिकेतच बाळाला जन्म दिला. ...

बिल्डरने फसवले, तक्रार कोणाकडे करायची?; सलोखा मंचांनी केला १३४३ तक्रारींचा निपटारा - Marathi News | Cheated by the builder, who to complain to?; 1343 complaints were settled by conciliation forums | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिल्डरने फसवले, तक्रार कोणाकडे करायची?; सलोखा मंचांनी केला १३४३ तक्रारींचा निपटारा

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर अशा अनेक ठिकाणी ५२ सलोखा मंच कार्यरत ...

उद्या रंगणार लोकमत महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो; धावपटूंचा उत्साह शिगेला - Marathi News | Beeb Expo of Lokmat Mahamarathon to be held tomorrow; The runners got excited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्या रंगणार लोकमत महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो; धावपटूंचा उत्साह शिगेला

Mahamarathon : लोकमत महामुंबई ठाणे महामॅरेथॉनचा बीब एक्स्पो शनिवार, २ डिसेंबरला ठाण्यातील सिंघानिया शाळेमागील रेमंड ट्रेड शोच्या कन्व्हेन्शन हॉलमध्ये सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत रंगणार आहे. ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाचा निर्णय - Marathi News | Decision of indefinite strike by state government employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत संपाचा निर्णय

राज्य शासनाने "जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करा" या मागणीबाबत लेखी हमी देऊन कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता. ...