लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

उल्हासनगर महापालिकेला अभय योजनेतून ११ कोटी ४४ लाखाची वसुली - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation recovered 11 crore 44 lakh from Abhay Yojana | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिकेला अभय योजनेतून ११ कोटी ४४ लाखाची वसुली

उल्हासनगर महापालिकेने शनिवारी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात अभय योजनेखाली ११ कोटी ४४ लाखाची वसुली झाली. ...

मध्यवर्ती रुग्णालयात तृतीयपंथीसाठी राखीव वॉर्ड - Marathi News | Reserve ward for tertiary care in central hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यवर्ती रुग्णालयात तृतीयपंथीसाठी राखीव वॉर्ड

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाला विविध सुविधा मिळण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी पुढाकार घेत बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन दिले. ...

 शेकोट्या पेटवताय मग सावधान! महापालिकेने केली ५३ जणांवर कारवाई, २ लाख ९ हजारांचा दंड वसुल - Marathi News | Municipal Corporation took action against 53 people, fined 2 lakh 9 thousand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : शेकोट्या पेटवताय मग सावधान! महापालिकेने केली ५३ जणांवर कारवाई, २ लाख ९ हजारांचा दंड वसुल

मुंबई पाठोपाठ ठाण्याची हवा देखील प्रदुषीत झाली आहे. मागील महिनाभरात ठाण्याची हवा कमी जास्त प्रमाणात प्रदुषीत होत असल्याचे दिसत आहे. ...

राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत - Marathi News | 21 lakh 27 thousand worth of goods seized in special operation of state excise duty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य उत्पादन शुल्कच्या कारवाईत २१ लाख २७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

अवघ्या काही दिवसांवर नाताळ आणि  त्यानंतर नूतन वर्षाचे आगमन होणार असल्याने त्याचे स्वागत धुमधडाक्यात साजरे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने होते. ...

NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात - Marathi News | nia is conducting raids over 44 locations in karnataka and maharashtra in an isis terror conspiracy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NIA ची मोठी कारवाई! ठाणे, पुण्यासह अनेक ठिकाणी छापे, संशयितांना घेतले ताब्यात

राज्यात एनआयए आणि एटीएसने संयुक्तपणे ही कारवाई केली. ...

 राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडाच्या दोन दिवसीय स्पर्धा सुरु; जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन - Marathi News | State level school weightlifting sports two-day competition begins Inauguration by District Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडाच्या दोन दिवसीय स्पर्धा सुरु; जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्घाटन

राज्यस्तरीय स्पर्धेत प्रविण्य प्राप्त केलेल्या खेळाडूंना ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. ...

 डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड - Marathi News | Action on dumpers carrying debris Two vehicles fined after inspection of 140 vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : डेब्रिज वाहून नेणाऱ्या डम्परवर कारवाई; १४० वाहनांची पाहणीनंतर दोन वाहनांना दंड

हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार, ठाणे महापालिका क्षेत्रात भरारी पथकांची पाहणी सुरू आहे. ...

भाजपा युवा मोर्चाकडून ठाण्यात काँग्रेसचे प्रियांक खर्गे विरोधात जोडे मारो आंदोलन - Marathi News | Jode Maro protest against Priyank Kharge of Congress by BJP Yuva Morcha in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा युवा मोर्चाकडून ठाण्यात काँग्रेसचे प्रियांक खर्गे विरोधात जोडे मारो आंदोलन

येथील शासकीय विश्रामगृहासमोर या कार्यकर्त्यांनी आज एकत्र येत काँग्रेसचे खरगे यांच्या  निषेधार्थ आंदोलन छेडले. ...