लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा - Marathi News | Start of Nature Libraries in Thane Municipal Park, the next phase of 'Chala Vachuya' campaign | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरुवात, 'चला वाचूया' अभियानाचा पुढचा टप्पा

नौपाडा येथील गावदेवी मैदानाजवळील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान आणि वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान या तीन उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू करण्यात आली आहेत. ...

नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार - Marathi News | Finally Sharad Pawar expelled from Ajit Pawar group's board in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवा फोटो... ठाण्यात अजित पवार गटाच्या फलकावरुन अखेर शरद पवार हद्दपार

शिवसेनेपोठापाठ राज्यात राष्ट्रवादीचे देखील दोन गट झाले. ...

कोस्टल रोडच्या मार्गातील प्रमुख अडथळा होणार लवकरच दूर - Marathi News | major obstacle in the way of the Coastal Road will soon be removed uin thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोस्टल रोडच्या मार्गातील प्रमुख अडथळा होणार लवकरच दूर

चंद्रपुर येथील जमीन मोजणीला सुरवात, पालिकेने भरले मोजणी शुल्क. ...

सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार; २०१६ नंतर सेवेत रुजु झालेल्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ - Marathi News | Seventh Pay Commission arrears will be received; 7th Pay Commission benefits for those who joined the service after 2016 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम मिळणार; २०१६ नंतर सेवेत रुजु झालेल्यांनाही सातवा वेतन आयोगाचा लाभ

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग ५ डिसेंबर २०२२ च्या आदेशानुसार प्रत्यक्ष वेतन आयोग लागू करण्यात आली. ...

महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद - Marathi News | Harsh Ghadge won the Maharashtra Selection Test Chess Tournament | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष घाडगेला विजेतेपद

डावातील १५ व्या चालीत हत्तीच्या मोबदल्यात घोडा मिळवण्याची चाल वैभवला पराभवाच्या मार्गावर घेऊन गेली. ...

बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद - Marathi News | responses of employees to pwd treasury office meetings for indefinite strike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेमुदत संपासाठी पीडब्ल्यूडी, काेषागार कार्यालयाच्या द्वारसभांना कर्मचाऱ्यांच्या प्रतिसाद

कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रतिसाद देऊन शासनाविराेधात रस्त्यावर उतरण्ण्याची तयारी दर्शवल्याचे कर्मचारी नेते भास्कर गव्हाळे यांनी लाेकमतला सांगितले. ...

मराठी पाट्या का नाही? ठाणे महापालिकेने बजावल्या ४७६ दुकानदारांना नोटीस - Marathi News | Why no Marathi plates Thane Municipal Corporation issued notice to 476 shopkeepers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी पाट्या का नाही? ठाणे महापालिकेने बजावल्या ४७६ दुकानदारांना नोटीस

मराठी पाट्यांच्या मुद्यावरुन आता ठाणे महापालिकेने सुध्दा मागील काही दिवसांपासून दुकानदारांना नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. ...

कचऱ्याचा भराव, ठाण्यात दुर्गंधी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली गाड्यांची हवा - Marathi News | Garbage stench in Thane NCP activists removed the air from the vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचऱ्याचा भराव, ठाण्यात दुर्गंधी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली गाड्यांची हवा

ठाण्यातील संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट भिवंडीच्या खाडीकिनारी करीत असल्यामुळे पूर्ण शहरभर दुर्गंधी पसरली आहे. ...