लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी - Marathi News | A two-story slab collapsed in Ambernath; Two people in the building were injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ मध्ये दोन मजल्यांचा स्लॅब कोसळला; इमारतीमधील दोघे जखमी

या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. या इमारतीचा काही भाग धोकादायक अवस्थेत होता. ...

ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज ; बूथ पातळीवर बांधणी - Marathi News | Chief Minister's Shiv Sena ready to own Thane district Construction at booth level | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्याच्या मालकीसाठी मुख्यमंत्र्यांची शिवसेना सज्ज ; बूथ पातळीवर बांधणी

सरकारच्या योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार ...

भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप - Marathi News | Allotment of plots to 43 project beneficiaries out of 97 project beneficiaries of Bhatsa project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भातसा प्रकल्पाच्या ९७ प्रकल्पग्रस्तांपैकी ४३ प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप

गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. ...

ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट  - Marathi News | strike in Thane collector tehsildar office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयात बेमुदत संपामुळे शुकशुकाट 

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी नसल्यामुळे विविध बैठका ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना घेता आलेल्या नाहीत. ...

ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून १५ लाखांची फसवणूक, आरोपी पसार - Marathi News | 15 lakh fraud by asking to pay money for trading complaint filled | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ट्रेडींग करण्यासाठी पैसे भरण्यास सांगून १५ लाखांची फसवणूक, आरोपी पसार

याप्रकरणी फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायदयांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली. ...

शरद पवार आमचे श्रद्धेय - आनंद परांजपे - Marathi News | Sharad Pawar Our Respected - Anand Paranjpe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शरद पवार आमचे श्रद्धेय - आनंद परांजपे

आमच्यासाठी शरद पवार हे कालही श्रद्धेय होते आजही श्रद्धेय आहेत. पण... ...

लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु - Marathi News | Shiv Sena's Mission to Lok Sabha in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेसाठी शिवसेनेचे मिशन ठाणे; विधानसभानिहाय बैठकांचा सपाटा सुरु

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना ठाण्यात कामाला लागली आहे. ...

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार! - Marathi News | Under the Pradhan Mantri Awas Yojana, 'Affordable Houses' will be implemented in Betwade! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 'परवडणारी घरे' ही योजना बेतवडेमध्ये राबविणार!

क्रिसीलमार्फत सादर केलेल्या व्यावसायिक, व्यवहार्यता अहवालावर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.  ...