लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत - Marathi News | Teacher Shyam Mali honored with Agri Literary Award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आगरी साहित्य पुरस्काराने शिक्षक श्याम माळी सन्मानीत

हा पुरस्कार आगरी साहीत्य क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जातो. ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आले आहे.             ...

घोडबंदर भागातील नागरिकांना पुन्हा कोंडीचा मनस्ताप - Marathi News | The citizens of Ghodbunder area are suffering from traffic again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर भागातील नागरिकांना पुन्हा कोंडीचा मनस्ताप

सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांसह शाळकरी मुलांना लेट मार्क सहन करावा लागला. ...

केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कल्याणच्या बामाल्ली शाळेचे घवघवीत यश - Marathi News | Kalyan's Bamalli School's resounding success in central level school sports competitions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्रस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कल्याणच्या बामाल्ली शाळेचे घवघवीत यश

या केंद्र स्स्पतरीय स्पर्धेचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषद माजी सदस्य रमेश पाटील , केंद्रप्रमुख  आत्माराम पागडे सर यांच्या उपस्थित पार पडल्या. ...

ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या - Marathi News | Triple murder in Thane! Murder of his wife and two children on suspicion of having an immoral relationship with Deera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात तिहेरी हत्याकांड! अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. ...

ठाण्याची हवा पुन्हा बिघडली, हवेची गुणवत्ता १२२ ते १६० च्या आसपास - Marathi News | The air in Thane deteriorated again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याची हवा पुन्हा बिघडली, हवेची गुणवत्ता १२२ ते १६० च्या आसपास

उपवन आणि तीनहात नाक्याची हवेची गुणवत्ता देखील खालावल्याचे चित्र असून घोडबंदर भागात मात्र हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसत आहे. ...

उपराष्ट्रपती यांच्या अवमान निषेधार्थ भाजपाचे ठाण्यात आंदाेलन - Marathi News | BJP staged a protest in Thane to protest the insult of the Vice President | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपराष्ट्रपती यांच्या अवमान निषेधार्थ भाजपाचे ठाण्यात आंदाेलन

येथील शासकीय विश्रामगृहा बाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत या अवमानाच्या निषेधार्थ भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्यार्ंनी ठाण्यातील कोर्ट नाका येथे आंदाेलन केले. ...

बाळासाहेबांचे ते शब्द मी कधीही विसरू शकणार नाही : आदेश बांदेकर - Marathi News | I will never forget those words of Balasaheb says Adesh Bandekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बाळासाहेबांचे ते शब्द मी कधीही विसरू शकणार नाही : आदेश बांदेकर

आदेश बांदेकर यांनी गुंफले स.वि कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे पहिले पुष्प. ...

 उल्हासनगर खेमानीचा रस्ता एका वर्षात उखडला; महापालिका बांधकाम विभागाची ठेकेदाराला नोटीस - Marathi News | Ulhasnagar Khemani road collapsed within a year municipal Works Department notice to contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : उल्हासनगर खेमानीचा रस्ता एका वर्षात उखडला; महापालिका बांधकाम विभागाची ठेकेदाराला नोटीस

कॅम्प नं-२, खेमानी परिसरातील बांधलेला रस्ता एका वर्षात उखडल्याने, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे झाली होती. ...