मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिकेत ठरावांवर चर्चा चांगलीच रंगली असल्याचे दिसत आहे. महापालिकेकडे बोट दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनच सुमापे ४५ ठराव प्रशासनाकडे पाठविले नसल्याची बाब समोर आली आहे. ...
ठाणे महापालिका आता रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात या उद्देशाने, रुग्ण कल्याण समितीची स्थापना करणार आहे. या संदर्भात प्रस्ताव येत्या शुक्रवारच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ...
ठाणे : दिवा परिसरात मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून ती कामे नियमानुसार होत नसल्याने त्या गैरकारभाराविरुद्ध येत्या १८ जानेवारीला भाजपा श्राद्ध घालून निषेध नोंदवणार आहे.दिवा परिसरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्ते मंजूर हो ...
ठाणे: क्रिकेट खेळताना पोटावर पडल्याने अंतर्गत रक्तस्राव होऊन प्रकृती गंभीर झालेल्या पालघर जिल्ह्यातील सुनील तुंबाड (२०) या तरुणाला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉ. निशिकांत रोकडे व सहकारी डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया करुन जीवदान दिले.गोरगरीबांचे ...
आपल्याच सहकारी शिक्षकाला दहा हजारांमध्ये ठार मारण्याची सुपारी देणा-या मुख्याध्यापक आणि त्याच्या मुलाला ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अखेर दिड महिन्यांनी अटक केली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय भरारी पथकाने सलग दुस-या दिवशी छापा टाकून मुंबईच्या वांद्रे रेल्वे टर्मिनल भागातून नऊ लाखांचे विदेशी मद्य जप्त केले. ...
काशिमीरा येथील संत जेरॉम चर्चच्या यात्रेसाठी पुर्वी प्रमाणे बैलगाडी व घोडागाडीने येणारया उत्तन - गोराई आदि भागातील ग्रामस्थांना या पुढे बैल वा घोडा गाड्यांची शर्यत महागात पडणार आहे. ...