BJP vs Shinde Sena: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय साम्राज्य असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांच्या महापालिका निवडणुकीत त्यांना हादरा देण्याकरिता भाजपने कंबर कसल्याने शिंदेसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. ...
ठाण्यातील दिवा भागात भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात एक दोनवर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. मॉर्निंग वॉकला निघालेल्या पालिका महिला अधिकाऱ्यामागे भटकी कुत्री लागल्याचीही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. असे असले तरी ...
PNG, CNG Line Fault: दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झाला आहे. अनेक सीएनजी स्टेशन्सचा पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. ...
Thane Crime News: मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन एमडीची तस्करी करणाऱ्या इम्रान ऊर्फ बब्बू खान (३७) याच्यासह चौघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून एक किलो ७१ ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाच्या एमडीसह दोन कोटी २४ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची ...