Thane Rain School News: ठाणे शहर आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होत असून, सोमवारीही अतिवृष्टीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ठाणे महापालिकेने आपल्या हद्दीतील शैक्षणिक संस्थांना दोन दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. ...
Barvi Dam News : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणारे बारवी धरण दहीहंडीच्या मुहूर्तावर भरले. धरण शंभर टक्के भरल्यानंतर सात दरवाजे उघडण्यात आले. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने मुंब्रा-शीळ भागातील गट क्रमांक १७८, १७९ आणि १८०, शीळ येथील १७ बेकायदा इमारतींवर १३ जूनपासून सलग चार दिवस कारवाई करण्यात आली. ...
उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या कडक आदेशानंतर मुंब्रा-शिळ परिसरातील १७ अनधिकृत इमारतींवर अखेर ठाणे महापालिकेने शुक्रवारी कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई सुरू केली. यातील पाच इमारतींमधील रहिवाशांना बाहेर काढून सायंकाळपर्यंत त्या जमीनदोस्त करण्यात आल्या. ...