महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. ...
खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. ...
मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील ...
दहा दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी एकीकडे भक्तांकडून तयारी सुरू असतांनाच दुसरीकडे ठाणे महापालिकादेखील विसर्जनाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये ...
बारवी धरणाचे पाणी उचलणा-या संस्थांनी त्यांच्या पाण्याच्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांना नोक-या देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने धरणात जादा पाणी अडवण्याच्या मार्गातील मुख्य अडथळा दूर झाला ...
ठाणे महापालिका शाळांमधील तब्बल ३७ हजार ४१ विद्यार्थ्यांना आता विमा सुरक्षा कवच मिळाले आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्यातून पालिकेने विद्यार्थ्यांचा हा अपघात विमा काढला आहे. ...