घोडबंदर रोड भागातील नव्या बांधकामांवर उच्च न्यायालयाने लागू केलेली बांधकामबंदी उठवण्याकरिता या भागात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा करणाºया ठाणे महापालिका प्रशासनाचे पितळ शुक्रवारी महासभेत उघडे पडले. ...
ठाणे महापालिकेच्या महासभेत यापुढे पटलावर पाच (२) (२) चे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...
जवळपास १२ वर्षांचा वनवास संपवून आणि त्यासाठी १ कोटी ६१ लाख सरकारी तिजोरीत जमा केल्यानंतर ठाणे महापालिकेने गावदेवी मार्केटची जागा ताब्यात घेऊन ते उभारण्यासाठी ४ कोटी ५८ लाखांचा खर्च करून नवे सुसज्ज असे मार्केट उभारले. ...
मालमत्ताकराची वसुली वाढावी आणि या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालमत्तांमध्ये केलेले बदल, वाढीव बांधकामांची माहिती स्वत:हून पालिकेकडे सादर करण्याचे आवाहन पालिकेच्या मालमत्ताकर विभागानेकेले आहे. ...
केंद्र शासन पुरस्कृत स्मार्ट सिटीतील विकास कामांसह इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती योजना आणि पंतप्रधान आवास योजेनची कामे जिल्ह्यातील महापालिकांच्या झाली नसल्याची गंभीर बाब सोमवारी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती ...
ठाणे महापालिकेत जकात बंद झाली असली तरी अद्याप जकातीपोटी मद्यविक्रेत्यांनी तब्बल 229 कोटींची थकबाकी ठेवली असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पालिका तिजोरीत काही पैसाच नसल्याचे सांगत असून विविध करात वाढ करीत आहे. ...
दिवाळीपूर्वी ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि अपघातमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने कंबर कसली आहे. त्यानुसार शहरातील रस्त्यांची धुलाई, खड्डे बुजविणे, वॉल पेंटिंग, बॅरिकेट्स पेंटिंग, फुटपाथ धुलाई, गार्डन धुलाई, तलावांची सफाई आणि एकूणच चकाचक व विद्युत रोषण ...