ठाणे महापालिकेने ठाणेकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी अंतर्गत मेट्रोचा पर्याय पुढे आणला आहे. त्यानुसार याचा सर्व्हे करण्याचे काम महामेट्रो कंपनीला देण्यात आले असून त्यासाठी ३ कोटी ५४ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हा सर्व्हे योग्य पध्दतीने झाल्यास भविष्य ...
ठाणे महापालिकेत सध्या टक्केवारीचे राजकारण गाजत असतांनाच दिव्यातील टॉयलेट घोटाळ्याचे प्रकरण समोर आले आहे. न बांधलेल्या टॉयलेटसाठी पालिकेने १ कोटी १९ लाख रुपयांचे बील अदा केल्याची माहिती समोर आली आहे. ...
अस्वच्छ व नादुरुस्त पदपथ, सतत वर्दळीच्या रस्त्यावर असलेला कचरा असे ठाण्यात दिसणारे नेहमीचे चित्र. मात्र, दिवाळीनिमित्त पालिकेने घेतलेल्या पुढाकाराने संपूर्ण शहराचे स्वरूपच बदलले असून यात एक हजार... ...
वृक्ष प्राधिकरणच्या नव्या समितीकडून ठाणेकरांच्या भरपूर अपेक्षा होत्या. परंतु त्या अपेक्षा नव्या समितीने फोल ठरविल्या आहेत. समितीच्या झालेल्या पहिल्याच बैठकीत तब्बल १ हजारून अधिक वृक्ष तोडीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याने आर्श्चय व्यक्त होत आह ...
ठाणे महापालिकेतील सत्ताधा-यांनी प्रशासनाशी मिलिभगत करून निविदांचा बाजार मांडल्याचा आरोप भाजपा नगरसेवकांनी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केला आहे. ...
ठाणे महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाची मिलिभगत असल्याचा आरोप करीत भाजपाने राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडेच याबाबत दाद मागितली आहे. सोमवारी सांयकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्यांच्या समस्या राज्यमंत्र्यांपुढे मांडल्या. ...
बर्फाच्या खेळांचा आनंद घ्यायचा आहे का तुम्हाला मग आता काश्मिरला जाण्याची गरज नाही. भविष्यात ठाणेकरांना या बर्फाच्या खेळाचा आनंद ठाण्यातच घेता यावा या उद्देशाने ठाणे महापालिकेने २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर स्नो वर्ल्ड पार्क विकसित करण्याचा निर्णय घ ...