ठाणे : शहर अस्वच्छ करणाºया ठाणेकरांवर आता क्लीनअप मार्शलची नजर राहणार आहे. सोमवारपासून ते सेवेत रुजू झाले असून अस्वच्छता करणाºयांवर कडक नजर ठेवण्याबरोबरच १०० ते १० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करणार आहेत. यानुसार, पुढील तीन महिन्यांत ५० लाखांचा दंड ...
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संदर्भात व्हायरल ‘त्या’ व्हीडीओची महिला आयोगाकडेही तक्रार केली आहे. हा तपास महिला आयपीएस अधिका-यामार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ‘अमृत मिशन’ केंद्रशासनाने सुमारे अडीस वर्षांपूर्वी लागू केले आहे. त्याव्दारे सर्वच महापालिकां, नगरपालिकांनी विविध प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. यामध्ये तीन हजार नऊ कोटी रूपये खर्चाचे पाणी पुरवठा व भुयारी गटार ...
शिवसेनेचे खासदार व आमदार ठाण्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना किमान वर्षाची मुदतवाढ देण्याची मागणी करत असतानाच खुद्द जयस्वाल यांनी मी राज्य शासनाला बदलीची विनंती केल्याचे शुक्रवारी महासभेत जाहीर केले. वर्षअखेरीस राज्य मंत्रिमंडळात होणारे फेर ...
पालिकेच्या टीडीआर धोरणावरून भाजपाचे नगरसेवक आक्रमक झालेले असताना यापुढे धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राइट (टीडीआर) देता येणार नाही, अशी घोषणा ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी महासभेत केली. त्यामुळे जुन ...
ज्या सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालयांसह इतर आस्थापनांचा दिवसाचा कचरा हा १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त निर्माण होत असेल, तसेच ज्या सोसायट्या पाच हजार चौ. मीटरच्या क्षेत्रात वसल्या असतील त्यांनी त्यांच्या कच-याचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी कच-याची विल्हेवा ...