ठाणे : ‘माझे ठाणे, सुंदर ठाणे’ या संकल्पनेतून नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुलाखाली सुशोभीकरण करण्यात आले असून या परिसरात नुकत्याच १०० मी स्पिंट स्केटिंग स्पर्धेचा थरार ठाणेकर नागरिकांनी अनुभवला. या वेळी रायसा संघाला विजेतेपद, तर स्पीड ट्रॅक या संघाला ...
ठाणे : दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणा-या दिरंगाईमुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक तथा दिवा प्रभाग समितीचे अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या ...
दिवा शहरातील समस्यांबाबत सत्ताधारी शिवसेना उदासीन असल्याचा आरोप करत रस्त्यांच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता दिवा भाजपने श्राद्ध घालून निषेध केला. ...
ठाणे : दिवा परिसरात मागील दोन महिन्यांपासून रस्त्यांची कामे संथगतीने सुरू असून ती कामे नियमानुसार होत नसल्याने त्या गैरकारभाराविरुद्ध येत्या १८ जानेवारीला भाजपा श्राद्ध घालून निषेध नोंदवणार आहे.दिवा परिसरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. रस्ते मंजूर हो ...
ठाण्यातील दवले हे ठिकाण डम्पिंग ग्राउंड म्हणून निश्चित केले नसतानाही, येथे महापालिकेच्या हद्दीतील कचरा टाकणे सकृतदर्शनी बेकायदेशीर आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने या ठिकाणी कचरा टाकणे थांबवावे, अन्यथा मुंबईप्रमाणेच ठाण्यातही नवीन बांधकामांवर बंदी घालू ...