लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे महानगरपालिका

ठाणे महानगरपालिका

Thane municipal corporation, Latest Marathi News

७ हजार कामगारांना दिवाळी भेट - Marathi News | 7 thousand workers visit Diwali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७ हजार कामगारांना दिवाळी भेट

दिवाळीची लगबग सुरू असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सात हजार कामगारांच्या सर्व न्याय्य मागण्या मान्य करण्यात आल्या. ...

नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया - Marathi News | Councilors' tab to smoke; 54 lakhs wasted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नगरसेवकांचे ते टॅब धूळखात; ५४ लाखांचा खर्चही वाया

गेल्या टर्ममध्ये आणि अवघे चार ते पाच महिनेच नगरसेवकांच्या हाती टॅब दिसले होते. नंतर नवीन बॉडी आल्यानंतर ते पालिकेच्या दप्तरी धूळखात पडले आहेत. ...

कचरा विल्हेवाटीला सेनेची पुन्हा मुदतवाढ - Marathi News | Extortion of waste disposal committee again | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा विल्हेवाटीला सेनेची पुन्हा मुदतवाढ

ठाणे महापालिका प्रतिदिन १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचऱ्याची निर्मिती करणाऱ्या तसेच ज्या सोसायट्या पाच हजार स्क्वेअर मीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय वारंवार घेत आहे. ...

आयुक्त जयस्वाल यांच्याबाबत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका - Marathi News | NCP's double role about Commissioner Jaiswal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त जयस्वाल यांच्याबाबत राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका

आ. आव्हाड यांचे पाठिंब्याचे पत्र; शहर राष्ट्रवादीकडून आरोप, आंदोलने ...

लोकशाहीत सभागृहच सर्वोच्च... - Marathi News | Democracy highlights the highest ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकशाहीत सभागृहच सर्वोच्च...

महासभेत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नांची उत्तरे महासभेतच देणे अपेक्षित असताना ठाणे महापालिका आयुक्तांनी आपल्या दालनात प्रश्नोत्तरांचा तास भरवल्याने नगरसेवक अवाक झाले आहेत. ...

आयत्यावेळी ठराव बदलून 30 एकरचा भूखंड विकासकाला दिला आंदण - Marathi News | plan was changed and 30 acres plot given to developer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयत्यावेळी ठराव बदलून 30 एकरचा भूखंड विकासकाला दिला आंदण

ठामपाचा चौथा मजला सील करुन चौकशी करा- आनंद परांजपे ...

'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे...! उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा - Marathi News | huge difference between 'this and that' Modi ...! See what Uddhav Thackeray said | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'त्या' मोदी आणि 'या' मोदीमध्ये फरक आहे...! उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहा

ठाण्यात महापालिकेच्या सय्यद मोदी अकादमीच्या 30 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे बोलत होते. ...

शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश - Marathi News | Commissioner of strict action against Hooka Parlor, Unauthorized Banners - Hurdings in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील हुक्का पार्लर, अनधिकृत बॅनर्स-होर्डिंग्जवर कडक कारवाईचे आयुक्तांचे आदेश

सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत उभारण्यात आलेल्या अनधिकृत बॅनर्स आणि होर्डिंग्जवर कारवाई करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी दिल्या. ...