ठाणे महानगरपालिका FOLLOW Thane municipal corporation, Latest Marathi News
ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांसह टीएमटीच्या कर्मचा-यांना दिवाळीपूर्वी १५ हजार ५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे. ...
येत्या १० दिवसाच्या आत ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाही तर संबंधित अधिका-यांवर कारवाई केली जाईल. तसेच टोल रोडवरील ... ...
ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांना धमकी देण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे. ...
सरकारी मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार निर्धारित कालावधीपेक्षा जास्त काळ कोणत्याही एका पदावर कोणताही आय ए एस अधिकारी असू नये ...
वाद मिटवून सुविधा देण्याचे आवाहन, आयुक्तांकडून विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ...
जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे उभारण्यात येणाºया अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते झाले. ...
अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र घेणार मागे; अधिक ताणून न धरण्याचे आदेश, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली होती भेट ...
सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रशासनास धरले धारेवर ...