समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध प्रकारच्या योजना आखल्या आहेत. परंतु, प्रत्यक्षात या योजनांचा लाभ आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांऐवजी रिकामटेकड्या आणि ज्यांचे पती चांगल्या कामावर आहेत, अशा महिला घेत असल्याचा ...
स्मार्ट सिटी आलेला ३८३ कोटींचा निधी खर्च न झाल्याचा ठपका ठेवून राज्य शासनाने कानउघाडणी केल्यानंतर तो परत जाऊ नये म्हणून ठाणे महापालिकेने त्याचे नियोजन करून सध्या सुरू असलेल्या काही बड्या प्रकल्पांसाठी तो वापरण्याची पळवाट काढली आहे. स्मार्ट सिटीअंतर्ग ...
स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाºया ठाणे शहरातील महापालिकेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांची सेवानिवृत्ती होत असल्याने आणि रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक विभागांमध्ये एका अधिका-याकडे पाचपाच विभागांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे ...
स्मार्ट सिटीचा एक भाग म्हणून संपूर्ण शहर हे वायफायने कनेक्ट करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला असून त्यानुसार शहरात आतापर्यंत तब्बल ३१० ठिकाणी वायफायची यंत्रणा उभारून सध्या प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली आहे. ...
महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत मुंबईप्रमाणे ठाण्यातही ५०० चौ. फुटांच्या घरांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत देणार असल्याची घोषणा शिवसेनेने केली होती. ...
खड्ड्यात दुचाकी घसरून ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ डॉ. शीतल नागरे या जखमी झाल्याची घटना ठाण्यातील तीनहातनाका येथे मंगळवारी सकाळी घडली. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत मंगळवारी बाप्पाला वाजतगाजत, मंगलमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयांतर्गत ३१ हजारांहून अधिक बाप्पांचे विसर्जन होईल. ...
मनसेच्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांविरोधातील राजकारणाकरिता ठाणे जिल्ह्यातील जमीन सुपिक असल्याचे संकेत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्याने आगामी विधानसभेच्या राजकारणावर लक्ष ठेवून राज हे ठाण्यातून खळ्ळ खट्याकचा प्रयोग करतील ...