मागील काही महिन्यापूर्वी उपवन येथील सत्यम लॉजवर कारवाई केल्याची घटना ताजी असतांनाच घोडबंदर भागात हायवेच्या बाजूलाच असलेल्या काव्या या रहिवास इमारतीमध्ये अंतर्गत बदल करुन लॉजचा व्यवसाय सुरु ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने शुक्रवारी केलेल्या कारवाईत प ...
ठाणे - मागील वर्षी प्रमाणो यंदा देखील कोणत्याही प्रकारचे आंदोलने न करता, महापालिका कर्मचा-यांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा पालिका प्रशासन आणि म्युनिसिपल लेबर युनियन यांच्यात झालेल्या वाटाघाटीच्या चर्चेनंतर पालिका आणि परिवहनच्या कामगारांना 14 हजार रु ...
पाण्याची बिले वेळत न दिल्याने ठाणेकरांनी ती वेळत भरता आलेली नाहीत. परंतु पालिकेने केलेली ही चुक ग्राहकांच्या माथ्यावर टाकण्याचा घाट घातला असल्याची माहिती समोर आली आहे. एकतर पाण्याची देयके वेळेवर दिली नाहीत आणि अशा बिलांवर व्याजाची आकारणी करण्याचा निर ...
ठाणे - सलग दुस-या दिवशीही ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत बार, लाऊंज बार आणि हुक्का पार्लरवरील कारवाई सुरुच होती. दुस:या दिवशी पालिकेने शीळ - दिवा परिसरात कारवाईनंतरही नव्याने सुरु करण्यात आलेले दोन बार, सहा हुक्का पार्लरलसह ओवळा येथील चक्री ...
शहरातील महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबरोबरच सुरू असलेली कामे 15 ऑक्टोबर्पयत पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. मात्र ही करताना कामाच्या दर्जामध्ये कुठलीही तडजोड करणार नाही असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला ...
कोठारी कंपाऊंडच्या मुद्यावरून महापालिकेवर आगपाखड झाल्यानंतर पुढील सात दिवसांची मुदत देत पालिकेने येथील हॉटेल्स, हुक्का पार्लर, पब यांना नोटीसा बजावण्यास सुरवात केली आहे. ...
जे ठेकेदार जीएसटी भरण्यास तयार असतील त्यांना काम करता येईल, अशा आशयाचे परिपत्रक पालिकेने काढूनही काही मोठ्या प्रकल्पांसाठी ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. ...