मागील वर्षीप्रमाणेच यंदादेखील ठाणे महापालिकेने मूळ अंदाजपत्रकात नगरसेवक निधीसह मागासवर्गीय निधीला सपशेल कात्री लावली आहे. तसेच प्रभाग सुधारणा निधी जरी दिला असला तरी तो तुटपुंजा आहे. त्यामुळे आता तीन दिवस चालणाऱ्या अंदाजपत्रकावरील चर्चेत पुन्हा ठराव ह ...
ठाणे महापालिकेच्या कोपरी, वागळे इस्टेट, घोडबंदर, कौसा, दिवा आणि ठाणे शहरात रस्ता निर्मितीसह रूंदीकरण, नवी पूल, हॉटेल्स, मॉल्स आदी विकास प्रकल्पांसह स्मार्ट सिटीशी संबंधित प्रकल्प हाती घेतले जात आहेत. मात्र या विकास कामांची, ठेकदार व विकासकांची माहिती ...
महापौरांनी रेंटलच्या घराच्या मुद्यावरून आगपाखड केल्याने त्याचा राग मनात धरून अधिकाऱ्यांनी महासभेलाच दांडी मारली होती. यावेळी केवळ ३५ (अ) चे विषय मंजूर करण्यात आले होते. परंतु, आता हे विषयदेखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
कर्मचा-यांची संमती न घेता प्रशासनाने परस्पर या रकमेतून प्रत्येकी २०० रुपये कपात केली. पाच हजार १८५ कामगारांची १० लाख ३७ हजारांची रक्कम परत करण्याचे आदेश ठाण्याच्या औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. ...
ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी १९ मार्च रोजी अंदाजपत्रक मांडले. ते सादर केल्यानंतर त्यावर चर्चा न करताच राष्ट्रगीत सुरू झाले. याचा अर्थ ते विनाचर्चा मंजूर झाले, असा होत असूनही सत्ताधाऱ्यांकडून नव्याने महासभा बोलावण्याची तयारी सुुरू केली आहे. ...
दहशतवाद्यांप्रमाणे घरे खाली करून बाधितांचे पुनर्वसन रेंटलच्या ज्या घरांत करण्यात आले, त्यामध्ये एक दिवस तरी पालिका अधिका-यांनी आपल्या कुटुंबासमवेत राहून दाखवावे, असे वादग्रस्त वक्तव्य करून मंगळवारच्या महासभेत महापौर मीनाक्षी शिंदे यांनी प्रशासनावर आग ...
ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नसली तरी २०१७ मध्ये करण्यात आलेल्या ठरावामध्ये ३४ टक्के करवाढीचा प्रस्ताव मंजूर झाला असल्याची आणि ती करवाढ यंदाच्या वर्षी अंमलात येणार असल्याची खळबळजनक माहिती मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघ ...
लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सुरक्षा, पर्यावरणीय जीवनशैली, खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधणे, मानसिक शांती, आध्यात्मिक आरोग्य, सामाजिक व सांस्कृतिक जीवनशैली, सुप्रशासनातून ठाणेकरांचा ‘हॅप्पीनेस निर्देशांक’ वाढवण्याचा अर्थात आनंदी वातावरण ...