वारंवार नोटिसा बजावून, जनजागृती करूनही शहरातील सोसायट्यांसह हॉटेल आणि मॉलचालकांनी कचरा विल्हेवाटीचा प्रश्न न सोडवल्याने अखेर ठाणे महापालिकेने अशा तब्बल ४०० हून अधिक आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेने परिपत्रक काढून वर्तमानपत्रविक्रेत्यांना सुरक्षित केले असतानाही ठाण्यातील विश्रामगृहासमोर वर्तमानपत्रविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या स्मिता खराडे यांच्या स्टॉलवर नौपाडा प्रभाग समितीने गुरुवारी कारवाई केली. ...
क्लस्टरविरोधात हरकती, सूचना मांडण्याच्या लढाईत आता उशिरा का होईना भाजपानेही उडी घेतली असून, सर्वसामान्यांपाठोपाठ विविध राजकीय मंडळींनीही नागरिकाच्या सुरात सूर मिसळला आहे. सोमवारपर्यंत सुमारे ७० हजारांहून अधिक हरकती पालिकेकडे नोंदवल्या असून, हा आकडा आ ...
ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल कर ...
दीड वर्षानंतर होणारी स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक बेकायदा आणि चुकीची असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला. ...
ठाणे महापालिकेचा वादग्रस्त ठरलेल्या डिसॅलिनेशन प्रकल्पाला पूर्वीपासूनच राजकीय विरोध होता. त्याला आता ठाण्यातील शेतकऱ्यांनीदेखील विरोध केला आहे. डिसॅलिनेशन ( खाडी जलशुद्धीकरण प्रकल्प ) प्रकल्पासाठी वाघबीळ ते गायमुख परिसरातील २८ हेक्टर जमीन संपादित केल ...