स्थानिक संस्था करापोटी १२.५५ कोटींच्या थकबाकीप्रकरणी ठाणे महापालिकेच्या आस्थापना व स्थानिक संस्थाकर विभागाने एका नामांकित मोबाईल कंपनीची ठाण्यातील गॅलरी बुधवारी सील करून मालमत्ता जप्त केली. ...
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सुमारे ६० कामगारांना मागील ११ महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...
ठाणे : ठेकेदारांकडून रस्ते तयार करताना होणाऱ्या डांबराच्या चोरीमुळे पावसाळ्यात रस्त्यांची चाळण होऊन प्रशासनाला नाहक जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा डांबरट ठेकेदारांना लगाम घालण्यासाठी यापुढे शहरातील नवे रस्ते यूटीडब्ल्यूटी आणि काँक ...