ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत २०१८-१९ या वर्षातील अंदाजपत्रकामध्ये केलेल्या १६,५९,१२,७१४ तरतूदीपैकी रक्कम १२ कोटी ८४ लाख २६ हजार १२७ इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे. ...
मुंब्रा परिसरात हजारो शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यातील बहुतांशी शाळांना शासन मान्यता नसल्यामुळे या विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले. त्यात सामान्य व गरीब कुटुंबांतील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पण या शाळाना महापालिकेच्या शिक्षण विभागाच ...