या इलेक्ट्रिक ऑडिटमध्ये ठाणे महापालिकेच्या ज्या ८५ इमारतींमध्ये शाळा भरतात, त्या इमारतींचे ऑडिटदेखील करण्यास सुरु वात झाली असून यामध्ये जवळपास सर्वच शाळांच्या इमारतींचे ऑडिट पूर्ण झाले आहे. ...
नालेसफाई, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची सफाई कोणत्याही परिस्थितीत २ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश शनिवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले. ...