कोकण विभागीय आयुक्तांनी दिलेल्या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीचे गठन झाले नसले तरी स्थायी समितीचे कामकाज चालवण्यास हरकत नसल्याचा सल्ला ज्येष्ठ विधीतज्ज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. ...
ठाणे महानगर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कर वसुली राबविल्यामुळे यंदा जून अखेरपर्यंत माजिवडा मानपाडा प्रभाग समितीने ७४.४५ कोटी इतकी विक्रमी करवसुली केली आहे. ...
चांगल्या स्थितीमधील इमारती धोकादायक ठरवून रिकाम्या करणाऱ्या टोळ्या ठाण्यात कार्यरत असल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी केल्यामुळे इमारतींबाबत निर्णय घेण्याकरिता तांत्रिक समिती नियुक्त करण्याची घोषणा सरकारने केली आहे. ...